shikhar dhawan

आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Mar 23, 2016, 11:38 AM IST

ज्युनियर गब्बरचा तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का?

भारताचा सलामीवीर शिखर धवनला भारतीय संघात गब्बर असे म्हटले जाते. त्याच्या मिशांमुळे त्याला मिळालेलं हे नावं योग्यच वाटंत. सध्या भारतीय संघ टी-२० मध्ये व्यस्त आहे. मात्र त्यातूनही वेळ काढून शिखर धवनने आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.

Mar 22, 2016, 11:02 AM IST

'अर्थ अवर'ला मॅच पाहण्यासाठी धवननं सुचवला उपाय...

टी२० वर्ल्डकपमध्ये लवकरच होणाऱ्या भारत - पाकिस्तान मॅचची उत्सुकता अनेकांना लागलीय. पण, याच दिवशी दिवे बंद करून 'अर्थ अवर डे' साजरा करण्यात येणार आहे... त्यामुळे, ही मॅच कशी पाहावी, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडलाय. 

Mar 16, 2016, 03:04 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून खूप काही शिकलो - धोनी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यातून खूप काही शिकलो असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले. या सामन्यात शिखरने ७३ धावांची खेळी केली. 

Mar 14, 2016, 11:10 AM IST

शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...

टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

Feb 22, 2016, 10:25 PM IST

कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्यला सिद्ध करावे लागेल

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताच्या पदरी पराभव पडला असला तरी हा संघ योग्य असल्याचे धोनीचे म्हणणे आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठीही धोनी हाच संघ कायम राखण्याची शक्यता आहे. 

Feb 11, 2016, 12:59 PM IST

धवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय. 

Jan 29, 2016, 04:23 PM IST

शिखरने विराटचा रेकॉर्ड मोडला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने भारताचा उपकर्णधार विराट कोहलीला मागे टाकत वेगवान तीन हजार धावा पूर्ण कऱण्याचा विक्रम केलाय. 

Jan 21, 2016, 10:16 AM IST

आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन

भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

Dec 4, 2015, 09:06 PM IST

आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट, अश्विनचं कमबॅक

आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत. 

Nov 5, 2015, 08:35 AM IST

टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी

टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

Aug 17, 2015, 06:33 PM IST

भारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी

बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.

Jun 21, 2015, 08:42 AM IST

आयसीसीच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर कायम

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली आजही चौख्या स्थानावर कायम आहे, शिखर धवन सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. 

Mar 31, 2015, 01:41 PM IST

आज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!

मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.

Mar 19, 2015, 12:49 PM IST