शिखर धवननं तोडलं सचिन-सौरवचं हे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ओपनर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं १९वं अर्धशतक केलं आहे.
Jun 11, 2017, 08:49 PM ISTशिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे
Jun 8, 2017, 11:19 PM ISTरोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
Jun 8, 2017, 09:59 PM ISTधवन अनोखा विक्रम करत 'शिखर'वर
ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत एलिट लिस्टमध्ये स्थान मिळविले आहे.
Jun 8, 2017, 08:59 PM ISTVIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला.
Jun 8, 2017, 07:56 PM ISTधवनच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Jun 8, 2017, 07:03 PM ISTशिखर धवनचे शानदार शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहमी शानदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने पुन्हा एक शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे तिसरे शतक आहे.
Jun 8, 2017, 06:15 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.
May 8, 2017, 04:31 PM ISTव्हिडिओ : युवीनं गब्बरला असं केलं 'एप्रिल फूल'
सध्या आयपीएलच्या तयारीला लागलेला टीम इंडियाचा क्रिकेटर 'गब्बर' अर्थात शिखर धवनला 'एप्रिल फूल' बनवण्यात आलंय... हे काम दुसरं तिसरं कुणी केलं नाही तर ते केलंय युवराज सिंगनं...
Apr 1, 2017, 07:40 PM ISTकटकमधल्या विजयानंतरही कोहली या 4 खेळाडूंवर भडकला
कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं इंग्लंडचा 15 रननी पराभव केला आणि मालिकाही खिशात टाकली.
Jan 21, 2017, 05:49 PM ISTकोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jan 21, 2017, 08:36 AM ISTशिखर धवनला संधी, कोहलीचा गंभीरवर सर्जिकल स्ट्राईक
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं गौतम गंभीरऐवजी शिखर धवनला संधी दिली.
Sep 30, 2016, 04:54 PM ISTमाझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला.
Apr 2, 2016, 09:57 PM ISTविजयानंतर टीम इंडियामध्ये होणार बदल?
भलेही भारतीय संघ विराट कोहलीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. मात्र यानंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2016, 03:55 PM ISTबांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही.
Mar 23, 2016, 12:34 PM IST