परिवाराला विमानतळावर रोखल्याने भडकला शिखर धवन, एअरलाईन्सने मागितली माफी
टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलंही होती. मात्र...
Dec 30, 2017, 05:49 PM ISTशिखर धवनसोबत विमानतळावर झालं असं काही की पत्नी-मुलांनासोडून जावं लागलं
नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.
Dec 29, 2017, 05:13 PM ISTसाऊथ आफ्रिका दौ-याआधी टीम इंडियाला झटका, हा फटकेबाज जखमी
टीम इंडिया नुकतीच साऊथ आफ्रिका दौ-यासाठी रवाना झाली असून या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dec 28, 2017, 04:15 PM ISTविराट सोबत नाचला आणि अनुष्काच्या कुशीत झोपला 'गब्बर' चा मुलगा
इटलीमध्ये विवाहबद्ध झालेले विरानुष्का भारतामध्ये परतले आहेत.
Dec 22, 2017, 05:53 PM ISTसगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Dec 17, 2017, 11:04 PM ISTतिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Dec 17, 2017, 08:50 PM ISTमोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे
धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली.
Dec 13, 2017, 09:29 PM ISTधरमशाला वनडेआधी धवन आजारी, टीम इंडियाच्या समस्येत वाढ
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीशिवाय उद्या संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरणार आहे.
Dec 9, 2017, 04:31 PM ISTदिल्लीच्या प्रदूषणावर बोलला धवन, श्रीलंकेला सुनावलं
दिल्लीतील प्रदूषण क्रिकेट जगतात तेव्हा चर्चेचा विषय बनला जेव्हा भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेचे खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले.
Dec 7, 2017, 01:31 PM ISTमुंबई | श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सिद्धार्त कौल या नव्या खेळाडूला संधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:48 PM ISTम्हणून शिखर धवनची दुसऱ्या टेस्टमधून माघार
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवननं माघार घेतली.
Nov 24, 2017, 08:50 PM ISTVIDEO: भुवनेश्वर कुमारला लागली हळद
टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार हा आज विवाह बंधणात अडकणार आहे.
Nov 23, 2017, 03:02 PM ISTधक्कादायक : गब्बर, भुवनेश्वर टीम इंडियातून बाहेर
दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वीच टीम इंडियाचे दोन शिलेदारांना टीम इंडियातून बाहेर पडावं लागलंय.
Nov 21, 2017, 08:59 AM ISTVIDEO : धवन-रोहितने तोडला १० वर्ष जूना सेहवाग-गंभीरचा रेकॉर्ड
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सने मात दिली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकीय खेळीने २० ओव्हर्समध्ये २०२ रन्स केले होते.
Nov 2, 2017, 12:33 PM ISTनेहराला विजयी निरोप, भारताचा दणदणीत विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Nov 1, 2017, 10:28 PM IST