शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे.
Aug 13, 2017, 02:27 PM ISTभारत वि श्रीलंका : पहिल्या दिवशी भारत ६ बाद ३२९
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३२९ धावा केल्यात.
Aug 12, 2017, 05:59 PM ISTशिखर धवनचे शानदार शतक, लोकेश राहुल आऊट
भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीत शिखर धवनने आपले ६ वे शतक ठोकले. शिखरने १०७ धावा करत हे शतक केले. टीम इंडिया १ बाद २०० धावा झाल्या आहेत.
Aug 12, 2017, 02:02 PM ISTसेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...
भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला.
Jul 31, 2017, 12:29 PM ISTकोहलीने या जोडीला दिलेय श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय
भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३०४ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या जोडीला दिलेय.
Jul 30, 2017, 11:41 AM ISTभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
Jul 29, 2017, 04:59 PM ISTपुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी
भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.
Jul 28, 2017, 09:11 PM ISTकुटुंबीयांसोबत हॉलिडे प्लान होता पण, बोलावणं आलं आणि...
भारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.
Jul 27, 2017, 11:12 AM ISTशिखरच्या १९० धावामुळे भारत मजबूत स्थितीत
भारत आणि श्रीलंका दरम्यान गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि पुजारांच्या यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवस अखेर ४ बाद ३९९ धावा केल्या आहेत.
Jul 26, 2017, 06:47 PM ISTशिखर धवनचं द्विशतक थोडक्यात हुकलं
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं चांगली सुरुवात केली आहे.
Jul 26, 2017, 03:45 PM ISTश्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला.
Jul 26, 2017, 02:42 PM ISTमुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली.
Jul 17, 2017, 04:43 PM IST...हा गबरु जवान क्रिकेटर तुम्हाला ओळखता येतोय का?
टीम इंडियाचा 'गब्बर' म्हणजेच सलामी वीर शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो... सद्या त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
Jul 8, 2017, 08:20 PM ISTशिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे.
Jun 15, 2017, 08:54 PM ISTआफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jun 11, 2017, 09:10 PM IST