कोहलीची कमाई, दर महिन्याला कमवितो इतके कोटी...
बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.
Mar 9, 2018, 06:08 PM ISTमॅच दरम्यान आपल्या खास मित्राच्या डोक्याचा विराटने केला मसाज
बॉलर्सच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी टी-२० मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजवर २-१ने कब्जा केला. शेवटची मॅच सुरु असताना एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला. पाहूयात काय आहे हा प्रकार...
Feb 26, 2018, 10:48 AM ISTदक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.
Feb 25, 2018, 08:43 PM ISTपहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Feb 18, 2018, 09:36 PM ISTधवनचं धडाकेबाज अर्धशतक, पहिल्या टी-20मध्ये भारताची दणदणीत सुरुवात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं दणदणीत सुरुवात केली आहे.
Feb 18, 2018, 07:48 PM ISTValentine Day : शिखर धवनची रोमँटिक लव्हस्टोरी
दक्षिण आफ्रिके विरूध्दच्या वन डे सिरीजमध्ये विजय मिळवून देण्यात शिखर धवनचा मोठा वाटा आहे.
Feb 14, 2018, 09:07 AM IST'गब्बर'चं रेकॉर्ड! कोणत्याच भारतीयाला करता आली नाही ही कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं.
Feb 10, 2018, 09:54 PM ISTशिखर धवनचं शतक तर कोहली अर्धशतक करून आऊट
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं आहे.
Feb 10, 2018, 07:34 PM ISTधवन-कोहलीची अर्धशतकं, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवन आणि विराट कोहलीची अर्धशतकं झाली आहेत.
Feb 10, 2018, 06:19 PM ISTआता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट
टेस्ट सिरीजमध्ये १-२ अशी मात खाल्ल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार ११२ धावांच्या खेळीसह इतर खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे.
Feb 2, 2018, 02:21 PM ISTVIDEO : जब गब्बर को घुस्सा आता है... धवन विराटवर भडकला...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या डावात शिखर धवन विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. त्यानंतर तो रनआऊटला जबाबदार असलेल्या कर्णधार विराट कोहलीवर जबरदस्त चिडला.
Feb 2, 2018, 01:35 PM ISTशिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी
सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.
Jan 13, 2018, 08:28 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे.
Jan 12, 2018, 07:17 PM ISTद. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे.
Jan 1, 2018, 01:32 PM ISTशिखर धवनला पाकिस्तानी पत्रकाराने सांगितला नियम, मग धवनने दिलं असं उत्तर
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन हा आपल्या कुटुंबियांसोबत दक्षिण आफ्रिकेला जात होता. मात्र...
Dec 30, 2017, 11:46 PM IST