शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...

टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

Updated: Feb 22, 2016, 10:25 PM IST
शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...  title=

ढाका : टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशशी २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाकडे दोन दिवस आहे. या दोन दिवसात शिखर धवन आणि हरभजन सिंग हे वेगळ्याच मूडमध्ये दिसले. दोघे मैदानावर पंजा लढवितांना दिसले. 

शेर ए बांगला मैदानावरील हिरवळीवर झोपून दोघे पंजा लढविताना दिसत होते. या व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकला आहे. 

पाहा तुम्ही हा काही सेकंदाचा व्हिडिओ...