स्कोअरकार्ड : किंग्ज इलेवन पंजाब VS सनराइज हैदराबाद
किंग्ज इलेवन पंजाब VS सनराइज हैदराबाद
Apr 22, 2014, 08:23 PM ISTलंकेसमोर 265 चं लक्ष्य, धवनच्या ९४ धावा
ढाकात सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेसमोर 265 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
सलामीवीर शिखर धवनने दमदार 94 धावा केल्या, यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 50 षटकांत 9 बाद 264 धावांवर पोहोचली.
Feb 28, 2014, 09:24 PM ISTरैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला
स्ट्रोक प्लेअर असणं चांगली बाब असली तरी बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दोऱ्यातील दुसऱ्या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिलाय.
Jan 24, 2014, 09:54 AM ISTआफ्रिका दौऱ्यासाठी आज संघ निवड
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आणि स्टार गोलंदाज झहीर खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 25, 2013, 12:53 PM ISTभारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!
नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
Nov 2, 2013, 01:22 PM ISTकोहलीच्या ‘विराट’ खेळीनं टीम इंडियानं गाठलं ‘शिखर’!
टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.
Oct 31, 2013, 10:30 AM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM ISTधोनीने कमाल केली, टीम इंडियाने धम्माल केली!
भारत टीम काहीही करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वेस्टइंडीजमध्ये पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी हा आजारातून बरा झाला आणि अंतिम सामन्यात खेळला. त्याने शेवटच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारल्यानंतर टीम इंडियाने धम्माल केली.
Jul 12, 2013, 08:40 AM ISTस्कोअरकार्ड - भारत vs श्रीलंका
वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.
Jul 11, 2013, 07:59 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका
वेस्ट इंडिजच्या तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगतो आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना आहे.
Jul 9, 2013, 07:54 PM ISTमालामाल होणार टीम इंडिया, मिळणार एक कोटी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
Jun 24, 2013, 06:25 PM ISTघरच्या मैदानावर धवन खेळाला मुकणार?
टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.
Mar 19, 2013, 11:20 AM IST