shah rukh khan

1 हजार डान्सर्स ते 15 कोटींचा खर्च... Jawan चित्रपटातील 'जिंदा बंदा' गाणं तुम्ही पाहिलत का?

Shah Rukh Khan Jawan New Song : शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानच्या प्रदर्शनआधीच चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं असून 'जिंदा बंदा' असं त्याचं नाव आहे. हे गाणं सध्या प्रदर्शित झालं असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 31, 2023, 03:19 PM IST

...तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा

Kajol on her and Shah Rukh Khan's Friendship : काजोल आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीविषयी सगळ्यांना माहित असताना आता काजालोनं शाहरुखविषयी एक गोष्ट सांगितली आहे. ते दोघे रात्री 3 वाजता देखील एकमेकांचा कॉल रिसिव्ह करतील पण काजोलनं जर ही गोष्ट केली तर शाहरुख नक्कीच चिडेल. 

Jul 30, 2023, 05:49 PM IST

शाहरूख खान ते राजकुमार राव; ओपेनहायमर सिनेमा भारतात बनला असता तर? पाहा भन्नाट AI फोटो

क्रिस्टोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय स्टारकास्टसह अनफॅथोमबल फ्यूजन: द ओपेनहाइमर प्रोजेक्ट हा एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना असेल, जो ओपेनहाइमरच्या वैज्ञानिक मनाची आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभा या दोघांचं प्रदर्शन करेल.

Jul 28, 2023, 09:54 PM IST

Jawan चित्रपटात रॅप सॉंग गाणारी राजा कुमारी कोण आहे? शाहरुख खानही तिच्या प्रेमात

Who is Raja Kumari : हाय एनर्जी थंडर रॅप गाण्याने (hi energy thunder rap songs) म्यूझिक लव्हर्संच लक्ष वेधलं आहे. हे गाणं प्रतिष्ठेच्या ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये नॉमिनेशन मिळालेल्या गायिका राजा कुमारीने (Raja Kumari) गायलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोलही तिनेत लिहिलेत.

Jul 27, 2023, 10:20 PM IST

Shah Rukh Khan काम, कोरोना काळात झाली नर्स त्यानंतर अभिनेत्रीला पॅरालिसिसचा झटका, आज 'ती' अशी दिसतेय

Shikha Malhotra : शाहरुख खानसोबत काम करण्याआधी नर्सिंगचा अभ्यास केला म्हणून कोरोना काळात सगळ्यांच्या मदतीला धावून आली. अशात तिलाच कोरोना झाला, त्यानंतर पॉरॅलिसिसचा झटका आणि ब्रेन स्टोक अशा अगणित गोष्टींचा सामना केला. आज ही अभिनेत्री कशी दिसते माहितीये?

Jul 26, 2023, 10:57 AM IST

बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे

Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल. 

Jul 18, 2023, 07:55 PM IST

Vijay Sethupati नं फक्त 'या' कारणासाठी दिला शाहरुख खानच्या 'जवान'ला होकार

Vijay Sethupati on Jawan : दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला होकार का दिला याविषयी सांगितलं आहे. तर या चित्रपटात विजय सेतुपती हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Jul 17, 2023, 02:02 PM IST

शाहरुख खाननं 1996 साली आमिरसाठी घेतलेला लॅपटॉप अभिनेत्यानं कधी वापरलाच नाही; कारण सांगत म्हणाला...

Aamir Khan : आमिर खान आणि शाहरुख खान हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. 1996 मध्ये शाहरुखनं आमिरला एक लॅपटॉप भेट केला होता. त्यानंतर तो हा लॅपटॉप वापरेल अशी आशा त्याला होती. मात्र, आमिरनं तो लॅपटॉप कधी वापरलाच नाही याविषयी त्यानं एका मुलाखतीत सांगितलं. 

Jul 16, 2023, 03:21 PM IST

"तुला अभिनय येत नाही...", महिलेने तोंडावर अपमान केल्यानं Shah Rukh Khan ला कोसळलं रडू!

Shah Rukh Khan :  शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला शाहरुखला त्याला अभिनय करता येत नाही असं सांगताना दिसते. तर त्यावर शाहरुखच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांना आश्चर्य झाला. 

Jul 15, 2023, 02:10 PM IST

शाहरुखच्या Bald लूकमध्ये असलेला टॅट्यू तुम्ही पाहिलात का? त्याचा नेमका अर्थ काय... जाणून घ्या

Shah Rukh Khan Jawan Tattoo Meaning : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रीव्हू काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या Bald लूकसोबत त्याच्या कानावर असलेल्या टॅट्यूनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अनेकांना प्रश्न पडला होता की या टॅट्यूत नक्की काय म्हटलं आहे आता त्याचा अर्थ समोर आला आहे. 

Jul 14, 2023, 06:32 PM IST

'हिंमत असेल तर जवानसोबत...', Shah Rukh Khanच्या आगामी चित्रपटाची स्तुती केल्याने विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri Trolled For Praising SRK JAWAN: शाहरुख खानच्या जवान चित्रपटावर विवेग अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्तुती केली. हे पाहता नेटकऱ्यानं त्यावर त्याची प्रतिक्रिया देत जवानसोबत त्याचा चित्रपट प्रदर्शित करून दाखवं असं सांगितलं. 

Jul 13, 2023, 01:09 PM IST

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सलमान खान म्हणतो, 'मी थिएटरमध्ये...'

Salman Khan on Shah Rukh Khan Jawaan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची. त्यामुळे सप्टेंबर महिना कधी उजाडतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी सलमान खाननं आपला मित्र आणि सुप्रसिद्ध कलाकार शाहरूख खानच्या जवानवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 12, 2023, 06:27 PM IST

'जवान' स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला 'दा' कोणाला 'गुथी' म्हणतं व्यक्त केल्या भावना

Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: 'जवान' या चित्रपटाची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली होती. आता त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा आहे. आता यावेळी शाहरूखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

Jul 12, 2023, 02:24 PM IST

SRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...

Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...

Jul 12, 2023, 11:42 AM IST

प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का?

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचं पुण्याशी असलेलं खास कनेक्शन काय माहितीये का? तर नक्कीच वाचा ही बातमी... शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू आज प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं अनेकांना वेड लावलं हे. 

Jul 10, 2023, 04:45 PM IST