शाहरुख खानचा 'जवान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी मिळणार भेट वस्तू!
Shah Rukh Khan's Special Gift for Fans : शाहरुख खान 'जवान' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांना देणार खास गिफ्ट... सोशल मीडियावर केला खुलासा
Aug 28, 2023, 02:29 PM IST'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम
Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता.
Aug 27, 2023, 10:30 AM ISTती माझ्या खूप जवळ होती; प्रियांकाचं नाव न घेता शाहरुख खाननं केलं होतं खळबळजनक वक्तव्य
Shah Rukh Khan on Priyanka Chopra : शाहरुख खाननं एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रियांकाच्या रिलेशनशिपवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Aug 26, 2023, 02:54 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या संपत्तीत अमिताभ-शाहरुखचा वाटा? म्हणे हे पॅलेस त्यांचच
Kabhie Khusi Kabhie Gham: सध्या चर्चा आहे ती मी अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान या दोघांची. यांच्याकडे एक मोठा पॅलेस आहे तुम्हाला माहितीये का? त्यामुळे त्यांची चर्चा आहे. परंतु याची काय खास वैशिष्ट्ये आहेत तुम्हाला माहितीये आहे का?
Aug 24, 2023, 01:13 PM ISTबॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?
शाहरुख खान ते अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?
Aug 23, 2023, 10:28 PM ISTआमिर खाननं नाकारला होता बिग बजेट चित्रपट... शाहरूख म्हणाला होता,'तूच हे...'
Aamir Khan Rejected Darr: मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं जेव्हा बिग बजेट सिनेमा नाकारला होता आणि शाहरूखला सांगितले होती, तूच हा सिनेमा चांगला करू शकतोस. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे.
Aug 22, 2023, 06:41 PM ISTअमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्याहीपेक्षा जास्त मानधन घ्यायचा 'हा' सुपरस्टार; नाव माहितीये?
Bigger Than Bachchan: चिरंजीवी (Chiranjeevi Birthday) हे फार लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अमिताभ बच्चन आणि रजनीकांतच्याही आधी ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
Aug 22, 2023, 10:51 AM ISTटायगर 3 मधील कतरिना कैफचा डान्स झाला लीक? व्हायरल Video पाहून चाहत्यांना टेंशन
Tiger 3 : सध्या 'टायगर 3' या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे यावेळी सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटातील लीक होणाऱ्या एका गाण्याची. चला तर मग पाहुया की नक्की हा काय प्रकार घडला आहे?
Aug 20, 2023, 02:19 PM ISTसनी देओलनं 'या' ब्लॉक बस्टर चित्रपटांना दिला होता नकार
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याविषयी चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच चर्चा आहे ती सनी देओलची. सनी देओलनं आजवर काहीच हिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'गदर 2' हा एक आहे. पण असे चित्रपट होते ज्यांना सनी देओलनं नकार दिला होता. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊया...
Aug 19, 2023, 06:42 PM ISTएक लाखाचं शर्ट ते हजार डान्सर्स...'गदर 2' च्या कलेक्शनपेक्षा जास्त आहे शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा बजेट!
Shahrukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट त्याच्या सगळ्यात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी शाहरुखच्या एका गाण्यासाठी 1 हजार डान्सर्स होते. तर दुसऱ्या गाण्यात तब्बल 1 लाख रुपयाचं शर्ट परिधान केलं होतं.
Aug 18, 2023, 03:56 PM ISTआमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM ISTएकही Blockbuster चित्रपट नाही तरी 'ही' अभिनेत्री 25000 कोटींची मालकीण; SRK, Big B ही तिच्यासमोर फिके
Jami Gertz Net Worth: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीची. तिनं अक्षरक्ष: बॉलिवूडच्या कलाकारांनीही मागे टाकलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या अभिनेत्रीचे नेटवर्थ ऐकून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
Aug 15, 2023, 02:49 PM ISTत्यावेळी शाहरुखमुळे अमिताभ स्वत:ला समजायचे 'दुय्यम दर्जाचा नागरिक'; 'बिग बीं'च्या मित्राकडूनच खुलासा
Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen: अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या कलाकारांपैकी आहेत. मात्र एकेकाळी शाहरुख खानमुळे अमिताभ हे स्वत:ला 'दुय्यम नागरिक' समजत होते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. यासंदर्भातील मोठा खुलासा अमिताभ यांच्या निकटवर्तीयानेच केला होता. जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं.
Aug 14, 2023, 04:14 PM IST'इश्क हो बेहिसाब सा...', 'जवान'च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान
Jawan New Song: 'जेलर' या चित्रपटातील 'चलेया' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील शाहरुखचं (Shahrukh Khan) हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Aug 14, 2023, 02:03 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM IST