शाहरुख- गौरीनं केली होती सलमानच्या लग्नासाठी मध्यस्ती! अभिनेत्रीच्या घरी जात घातलेली मागणी
Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. फक्त चाहते नाही तर शाहरुखही करत आहे. त्यानं तर सलमानचं लग्न व्हावं यासाठी एका अभिनेत्रीकडे सलमानच्या लग्नाची मागणी घातली होती.
Oct 30, 2023, 04:44 PM ISTलाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!
Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : जर लाहोरमधील या व्यक्तीचा कधी जन्म झाला नसता तर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे कधीच मोठे स्टार झाले नसते.
Oct 21, 2023, 04:56 PM ISTLeo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे
Leo Box Office Collection Day 1 : लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.
Oct 20, 2023, 12:22 PM ISTजवान सुपरहिट की सुपरफ्लॉप? कमाईचे आकडे समोर, 43 व्या दिवशी केली इतकी कमाई
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले आहेत
Oct 19, 2023, 06:37 PM IST100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास
रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल एकेकाळी मुंबईत ‘वन रूम-किचन’मध्ये राहत होते. पण, आज ते बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा शेजारी आहे. बिझनेस टायकून सुभाष रुणवाल यांची संपत्ती 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
Oct 19, 2023, 05:08 PM IST
DDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक
DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील राज आणि सिमरनमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ब्रा च्या सीनमधील नेटकऱ्यानं शोधून काढली चूक.
Oct 16, 2023, 05:53 PM ISTworld food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food
जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत
Oct 16, 2023, 04:22 PM ISTVIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'
Shah Rukh Khan and Rani Mukerji : शाहरुख खाननं कार्यक्रमात अचानक राणी मुखर्जीची तिला न कळत अशी केली मदत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली किंग खानची स्तुती.
Oct 16, 2023, 02:11 PM ISTPhoto : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Oct 15, 2023, 12:51 PM ISTफक्त 22 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने शाहरुख, अमिताभ यांना टाकले मागे
सोशल मीडियाची क्रेझ सध्या लोकांच्या मनात आहे. एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्यानंतर त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर युजर्स झपाट्याने वाढत जातात. अभिनेते-अभिनेत्रीही यामध्ये मागे नाहीत. सेलेब्स अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात.
Oct 9, 2023, 05:14 PM ISTशाहरुखला Y+ सुरक्षा... पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: अभिनेता शाहरुख खानच्या आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
Oct 9, 2023, 12:16 PM ISTशाहरुखला Y+ सुरक्षा... पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: अभिनेता शाहरुख खानच्या आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
Oct 9, 2023, 12:14 PM ISTShah Rukh Khan च्या जीवाला धोका! 'मन्नत'ची सुरक्षा वाढवली; आता SRK ला पाहणंही कठीण
Shah Rukh Khan Security : अभिनेता शाहरुख खान याच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी पाहून आपल्याला त्याचा कायमच हेवा वाटतो.
Oct 9, 2023, 09:18 AM IST
कितीही गाजा-वाजा केला तरी 'जवान' पेक्षा 'गदर 2' ची कमाई जास्त, पाहा गणित!
Gadar 2 vs Jawan Profit : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर 'जवान' पेक्षा कसं मिळवला सगळ्यात जास्त प्रॉफिट... अखेर गणित आलं समोर...
Oct 6, 2023, 06:09 PM IST'आम्हाला हार्ट अटॅक आला तर शाहरुख जबाबदार!’ असं का म्हणाले जयदीप, विजय वर्मा
Vijay Varma on Shah Rukh Khan : विजय वर्मा आणि जयदीप अहलावतनं त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यासाठी शाहरुख खानला का जबाबदार ठरवलं आहे.
Oct 5, 2023, 04:17 PM IST