shah rukh khan

'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे. 

Nov 5, 2023, 04:52 PM IST

शाहरूखसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? कधी आमिरची आई, तर कधी करीनाची बहीण

Actress in Photo With Shah Rukh Khan: शाहरूख खानची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. नुकताच त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी मोना सिंगनं त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

Nov 4, 2023, 04:12 PM IST

शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

Prithvik Pratap's wish completed on shah rukh khan's birthday : काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापची एक इच्छा पूर्ण झाली आहे. 

Nov 3, 2023, 05:23 PM IST

असं होतं शाहरुखचं 58 बर्थडे सेलिब्रेशन; 'या' एका महिलेचीच चर्चा, पाहा inside pics

शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली. 

Nov 3, 2023, 04:19 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

Shahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल

Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने  वाढदिवसानिमित्ताने  आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.

Nov 2, 2023, 03:11 PM IST

सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...

What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...

Nov 2, 2023, 03:03 PM IST

इटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल

Gayatri Joshi and Vivek Oberoi: अभिनेत्री गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांचा महिन्याभरापुर्वी इटलीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंकर आता ते दोघं हे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. 

Nov 2, 2023, 02:45 PM IST

SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...

Nov 2, 2023, 01:42 PM IST

Dunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे. 

Nov 2, 2023, 12:42 PM IST

शाहरुखनं काय कपडे घालावेत ठरवतेय 'ही' तरुणी; पाहा कोण आहे ती...

ठरवत नाही की तो कोणते कपडे परिधान करणार आहे. एक मुलगी असून ती जे कपडे सांगेल ते तो परिधान करतो. शाहरुखच्या कपड्यांविषयी सगळे निर्णय ती मुलगी घेते. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी...

Nov 2, 2023, 11:59 AM IST

शाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:47 AM IST

शाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:12 AM IST

झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction

Shah Rukh Khan AbRam Name : शाहरुखच्या लाडक्या लेकाला जबराम म्हणून महिलेनं हाक मारताच शाहरुखनं केलं होतं असं रिअॅक्ट तुम्हाला ही होईल आश्चर्य

Nov 2, 2023, 11:04 AM IST

शाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील

Shah Rukh Khan Birthday : शून्यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर बाजू, फार क्विचितच सर्वांसमोर आली. पण, जेव्हाजेव्हा ती बाजू अनेकांनी पाहिली तेव्हातेव्हा ही मंडळी त्याच्या प्रेमातच पडली. 

 

Nov 2, 2023, 10:28 AM IST