शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु
'गदर', 'जवान' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा अॅक्शन हिरो मोठ्या पडद्यावर परतला आहे. दरम्यान, अशाच आणखी एका अॅक्शनपटात शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
Oct 4, 2023, 12:47 PM IST
Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Gayatri Joshi Car Accident: स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2023, 08:33 AM ISTअभिनेतेही करतात प्लास्टिक सर्जरी, पाहा कोण आहेत 'हे' कलाकार
आपण नेहमी ऐकतो की या अभिनेत्रीनं प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे ती आता इतकी सुंदर दिसते. पण तुम्ही असं कधी ऐकला का की कोणत्या अभिनेत्यानं सर्जरी केली आहे? दरम्यान, अशा अनेक चर्चा सुरु असताना काही अभिनेत्यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केल्याचे समोर आले आहे.
Oct 1, 2023, 04:43 PM ISTइन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी
आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी हे चित्रपटांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमधून पैसे कमावतात. कारण अनेकदा हे सेलिब्रिटी कोणत्याही चित्रपटात आपल्याला दिसत नाही. पण ते त्यांची लॅविश लाईफ जगतात. त्याचं एक कारण आहे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सेलिब्रिटी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पैसे कमावताना दिसतात.
Oct 1, 2023, 03:46 PM ISTशेर भी चुहां बन जाता हैं; बायकोच्या शिस्तीपुढे झुकला विकी?
Katrina Kaif and Vicky Kaushal: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी ही चांगली फेमस आहे. त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता विकीच्या एका वक्तव्याची चर्चा आहे.
Sep 30, 2023, 08:27 PM ISTजेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज...
Shah Rukh Khan and Gauri Khan : शाहरुख खान आणि गौरी खान हे 1991 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला तब्बल 32 वर्षे झाले आहेत. मात्र, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की शाहरुखनं गौरीला एकत्रा बुरखा घाल असं सांगत नमाज पठण करण्यास सांगितले होते.
Sep 28, 2023, 04:35 PM ISTतू 'टायगर 3' मध्ये दिसणार का? शाहरुख स्पष्टच म्हणाला, 'जेव्हा जेव्हा भाई...'
Shah Rukh Khan On Tiger 3: शाहरुख खानने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं सूचक विधान.
Sep 28, 2023, 01:05 PM IST'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: शाहरुख खानला एका चाहत्याने सोशल मीडियावरुन प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने थेट तो जावयासारखा असल्याचं म्हटलं.
Sep 28, 2023, 08:27 AM ISTशाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन
संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...
Sep 25, 2023, 11:15 AM ISTडॉनमध्ये शाहरूख खानऐवजी रणवीर सिंगची निवड का? फरहान अख्तरनं सांगितलं खरं कारण...
Farhan Akhtar on Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे डॉनची. सध्या यावेळी फरान अख्तरनं डॉनसाठी रणवीर सिंगची निवड का केली याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी तो काय म्हणाला आहे.
Sep 23, 2023, 12:57 PM IST'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर
Shah Rukh Khan Tweet: शाहरूख खान हा सगळ्यांचाच आवडता आणि लाडका अभिनेता आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ट्विटची. यावेळी त्याला नेटकऱ्यानं असा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर देणं शाहरूख खानला बुचकळ्यातच पाडणारं होतं.
Sep 23, 2023, 09:35 AM ISTJawan चा दिग्दर्शक ॲटलीवर नयनतारा नाराज, आता नाही करणार बॉलिवूड चित्रपट!
Nayanthara Bollywood Movie : नयनतारानं जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर या चित्रपटानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.
Sep 21, 2023, 04:58 PM ISTVIDEO: जबरदस्ती किस! शाहरूख खान अडकला महिलांच्या घोळक्यात...
Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूखची. त्याच्या 'जवान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
Sep 20, 2023, 06:11 PM ISTलाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO
Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 20, 2023, 01:08 PM ISTशाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'
Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.
Sep 19, 2023, 10:16 PM IST