ऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय

'लकी- नो लव्ह फॉर चान्स' हा सलमान खानचा सिनेमा 2015 मध्ये आला होता. यामध्ये स्नेहा उल्लाह सलमान खानची हिरोईन होती.

स्नेहाने या सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले.

स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या.

स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते.

सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते.

आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात.

2007 मध्ये 'क्योकी सास भी कभी बहु थी' मधून तिने डेब्यू केला होता.

बॉलिवूडसोबत स्नेहाने तेलगू सिनेमामध्ये काम केले आहे.

VIEW ALL

Read Next Story