जवान

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

या आधीही किंग खानने केलेले निगेटिव्ह रोल्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.

डर

'डर' या सिनेमामध्ये शाहरुखने राहुल मेहरा नावाच्या खलनायकाची भूमिका बजावली होती.

या चित्रपटाने 1993 मध्ये बॉक्स ऑफिसवर 10.91 करोड इतकी कमाई केली होती.

बाजीगर

त्याच दरम्यान शाहरुखचा 'बाजीगर' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

किंग खानने या दोन्ही चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती.

डॉन

त्यानंतर बऱ्याच काळानंतर शाहरुखने 'डॉन' सिनेमामध्ये निगेटिव्ह रोल केला.

या सुपरहिट चित्रपटाने तब्बल 106.34 कोटी कमाई केली होती.

डॉन-2

'डॉन-2' या शाहरुखच्या सिनेमाने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते.

VIEW ALL

Read Next Story