शाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTगरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
Suhana Khan Viral Video : सुहाना खान लवकरच द आर्चीज या सीरिजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकतीच ती एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसली. यावेळी सुहानानं एका गरीब मुलीनं मदत मागताच जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Aug 12, 2023, 01:50 PM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTशाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमानं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी शाहरुखनं एका चाहत्याचा खरंच शिवीगाळ केली की काय...
Aug 11, 2023, 01:46 PM ISTनयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही
Shah Rukh Khan Ask SRK Nayantara: शाहरूख खान हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याच्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी नेटकऱ्यांना त्याला विचारलेल्या आगाऊ प्रश्नावर शाहरूखनं जश्यास तसे उत्तर दिले आहे.
Aug 11, 2023, 12:26 PM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं
Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
Aug 10, 2023, 04:57 PM ISTAvenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!
Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aug 10, 2023, 04:00 PM ISTViral Video: नील जेव्हा शाहरुखला म्हणाला होता Shut Up! व्हिडीओ होतोय ट्रेंड, नेमकं काय घडलं? येथे वाचा
Shah Rukh Khan Neil Nitin Mukesh Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश आणि शाहरूख खान यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या एका अवोर्ड फॅग्शनमधला एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Aug 9, 2023, 05:35 PM ISTठरलं! फरहान अख्तरची मोठी अपडेट; 'डॉन 3' मध्ये शाहरुखला रिप्लेस करणार रणवीर सिंग
Ranveer Singh in Don 3: Don हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. सध्या चर्चा आहे ती म्हणजे येत्या Don 3 मध्ये रणवीर सिंग दिसण्याची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी रणवीर सिंग हा यावेळी या चित्रपटात कम्फर्म असल्याचे म्हटले आहे.
Aug 8, 2023, 05:56 PM ISTशाहरुख खानच्या कॉफी कपची किंमत माहितीये का?
36 हजारांच्या कपात कॉफी पितो शाहरुख खान, फिचर्स पाहून थक्क व्हाल
Aug 7, 2023, 04:18 PM IST'मी नाही तर मुलं...' सुहाना खानच्या The Archies च्या पोस्टरनं वेधलं लक्ष
Suhana Khan Veronica Poster: 'द आर्चिज' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. यावेळी तिचा करेक्टर पोस्टर रिलिझ झाला आहे. तुम्ही पाहिलात का?
Aug 6, 2023, 06:48 PM IST'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत
Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे 'गदर 2' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे.
Aug 6, 2023, 04:33 PM ISTचीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर
Dev Raturi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. हा अभिनेता चक्क चीनच्या सिनेसृष्टीत आपलं नावं कमावतो आहे. या अभिनेत्यानं उत्तरखंडमधून सरळ चीन गाठलं आणि आता तो तिकडचा सुपरस्टार झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.
Aug 3, 2023, 07:29 PM ISTलेडी सुपस्टार नयनताराविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
नयनतारा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉक्स ऑफिसवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे तिला लेडी सुपरस्टार म्हटले जाते.
Aug 3, 2023, 04:35 PM ISTआमिर खान नाही तर 'हा' अभिनेता आहे फातिमा शेखचा आवडता अभिनेता
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Aug 1, 2023, 01:56 PM IST