sachin tendulkar

टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!

टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Mar 13, 2015, 01:14 PM IST

सचिनच्या जीवनावरील डॉक्युमेंट्रीचं नाव सूचवा

मास्टर ब्लॉस्टर  सचिन तेंडुलकरने आपल्या जीवनावर तयार केल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्रीसाठी फॅन्सकडून नावं मागवली आहेत.

Mar 5, 2015, 09:31 AM IST

बेटा बेटा होता है, बाप बाप होता है

सचिन आणि वीरेंद्र सहवाग पिचवर असतांना, शोएब अख्तरने वीरेंद्र सहवागला डिवचण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सचिनने शोएब अख्तरला काय उत्तर दिलं होतं, ते शाहरूख समोर वीरेंद्र सहवागने सांगितलेला किस्सा

Mar 2, 2015, 05:50 PM IST

बॅटच्या फटकाऱ्याने सचिनने या बॉलरला रडवलं होतं

झिम्बाबेविरोधातील एका सामन्यात सचिनची विकेट घेतल्यानंतर झिम्बाबेचा बॉलर ओलंगाने यथेच्छ उड्या मारल्या होत्या, ओलंगाला अख्ख ग्राऊंड उड्या मारायला अपूर्ण पडतं की काय असं वाटत होतं?

Mar 2, 2015, 05:02 PM IST

दिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स

श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.

Feb 26, 2015, 04:23 PM IST

सचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.

Feb 24, 2015, 10:31 PM IST

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला

क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

Feb 15, 2015, 03:32 PM IST

वा! वा!आपल्या बायोपिकमध्ये अॅक्टिंग करणार सचिन!

महेंद्र सिंह धोनीनंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरही चित्रपट येतोय. सचिनवर तयार होणारा हा चित्रपट देशभरातील २००० चित्रपट गृहांमध्ये रिलीज करण्याचा प्लान आहे. मात्र  चित्रपट रिलीजची डेट अजून जाहीर झालेली नाहीय.

Jan 8, 2015, 03:19 PM IST

सचिनला मागे टाकत विराटचे ५० लाख फॉलोअर्स!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी करणार्‍या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ६ जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार्‍या चौथ्या कसोटीत भारताचं नेतृत्व करणार्‍या विराटला ट्विटरवर फॉलो करणार्‍यांची संख्या ५ मीलियन म्हणजेच ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. 

Jan 4, 2015, 09:10 PM IST

मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो 'मास्टरशेफ'...!

मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो 'मास्टरशेफ'...!

Jan 1, 2015, 11:15 PM IST

मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो 'मास्टरशेफ'...!

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर फावल्या वेळात काय करत असेल? असा प्रश्न त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना पडतो....

Jan 1, 2015, 11:05 PM IST