साराच्या बॉलिवूड एंट्रीच्या अफवेमुळं सचिन चिडला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूरसोबत ती चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची बातमी सर्वत्र फिरत आहे.
Apr 27, 2015, 02:30 PM IST'वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत आश्चर्यकारक खुलासा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी केला आहे. वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या होत्या. मात्र, ही घटना आहे न्यूझीलंडमधील १९९४ची.
Apr 26, 2015, 12:47 PM ISTकुटुंबियांसोबत सचिननं असा साजरा केला बर्थ डे!
Apr 25, 2015, 10:04 AM ISTसचिनचे हे रेकॉर्ड्स कधी तुटतील का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४२ वर्षांचा झाला आहे. सचिनला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मात्र आजही त्याची
Apr 24, 2015, 03:08 PM ISTसचिनची मुलगी 'सारा' लवकरच बॉलिवूडमध्ये?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपलं वेगळं नाव निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याची मुलं आता करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडतात हा सर्वाच्यांच उत्सुकतेचा विषय आहे. सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटर होणार हे तर निश्चीत होतं मात्र मुलगी साराचं काय? सारा लवकरचं बॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Apr 24, 2015, 11:49 AM ISTक्रिकेटच्या मैदानात क्रिकेटपटूचा मृत्यू, सचिनला धक्का
सचिन तेंडुलकरनं तरुण क्रिकेटपटू अंकित केसरीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. १७ एप्रिलला बंगाल क्रिकेट संघाच्या सीनिअर वनडे नॉकआऊट मॅचदरम्यान मैदानात सहखेळाडूला धडकल्यानंतर अंकितचा मृत्यू झाला.
Apr 20, 2015, 07:06 PM ISTSHOKING : 'आयपीएल'मधून सचिन कमबॅक करणार?
आयपीएलच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना मैदानात खेळताना दिसू शकतो... अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 11, 2015, 07:04 PM IST...मास्टर ब्लास्टरचा हा रेकॉर्ड तोडणं कुणालाही जमलं नाही!
वर्ल्ड कप २०१५ मध्ये बरेच नवे रेकॉर्ड रचले गेले. रन्स आणि सेन्चुरीजचा अक्षरश: पाऊस पडला. या रन्सच्या पावसात सचिनच्या नावावर असलेला 'सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड' मात्र धुवून काढणं मात्र एकाही वर्ल्डकप महारथीला शक्य झालं नाही.
Mar 31, 2015, 02:18 PM ISTसचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे केले अभिनंदन, दक्षिण आफ्रिकेला दिला धीर
पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारण्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे अभिनंदन केले आहे तर दक्षिण आफ्रिकेला धीर दिला आहे. आज चार विकेट न्यूझीलंडने आफ्रिकेचा पराभव केला.
Mar 24, 2015, 08:34 PM ISTसेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन!
आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!
Mar 23, 2015, 08:04 PM IST'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'
गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.
Mar 20, 2015, 07:14 PM ISTमास्टर ब्लास्टरनं संघकारा, जयवर्धनेला निवृत्तीनंतर दिल्या शुभेच्छा!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसहीत क्रिकेट जगतातील अनेकांनी श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटर कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांचं तोंडभरून कौतुक केलंय.
Mar 18, 2015, 05:46 PM ISTसंगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत
वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.
Mar 17, 2015, 01:55 PM ISTकुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज
श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे.
Mar 17, 2015, 01:30 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
Mar 13, 2015, 01:48 PM IST