निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल.
Oct 20, 2015, 05:02 PM IST२३ वर्षाच्या या क्रिकेटरने केली तेंडुलकरची बरोबरी
राजकोट वन डेमध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर क्विंटन डी कॉन याने शानदार शतक लगावले. १०३ धावा बनवून तो बाद झाला. पण या फलंदाजाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
Oct 19, 2015, 05:34 PM ISTवायुसेनेचा ८३वा वर्धापनदिन! पाहा थरारक कसरती
Oct 8, 2015, 03:55 PM ISTवायुसेनेचा 83 वा वर्धापन दिन : ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
Oct 8, 2015, 11:15 AM ISTमी पुन्हा क्रिकेट खेळणार : सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनने याबाबत अधिकृतपणे सांगितलेय. त्याने ट्विट केलेय. मी पुन्हा क्रिकेट खेळणार आहे.
Oct 7, 2015, 05:37 PM ISTक्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०
अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत.
Oct 6, 2015, 02:57 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिनच्या आवाजात स्वच्छ भारत अभियानाचं अँथम!
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गातांना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानाचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिन आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचं त्यानं सांगितलं.
Sep 28, 2015, 03:47 PM ISTसचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी
राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Sep 17, 2015, 02:20 PM ISTसांगली : सचिन तेंडुलकरने केली शाळेला मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2015, 10:56 AM ISTजेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी कोईंबतूरमध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत स्टेज शेअर केला.
Sep 6, 2015, 03:54 PM ISTमाझ्यासाठी देवासारखा आहे सचिन तेंडुलकर - धोनी
सचिन तेंडुलकरला आपला आदर्श असल्याचं टीम इंडिया वनडेचा कॅप्टन धोनीनं म्हटलंय. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू आहे, त्याची नम्रता आणि खेळाबद्दल असलेली आवड इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे.
Sep 2, 2015, 10:57 AM ISTज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...
क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
Sep 1, 2015, 04:38 PM ISTस्वप्न बघणं कधीही सोडू नका, सचिनचा कानमंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:42 PM ISTस्वप्न पाहणं कधीही सोडू नका - सचिन तेंडुलकर
स्वप्न पाहणं कधीही सोडू नका - सचिन तेंडुलकर
Aug 26, 2015, 10:13 AM ISTव्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर
राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.
Aug 4, 2015, 02:36 PM IST