sachin tendulkar

इंडियन एअर फोर्सच्या परेडला सचिन उपस्थित

मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या ८२ व्या इंडियन एअर फोर्सच्या परेडला उपस्थित लावली आहे. 

Oct 8, 2014, 09:38 AM IST

‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!

 स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. 

Oct 6, 2014, 08:24 AM IST

सचिनने केले ‘सत्यमेव जयते’चे कौतुक

क्रिकेट जगताचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अभिनेता आमिर खानच्या टेलिव्हिजन कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’चे कौतुक केले आहे.

Oct 5, 2014, 07:46 PM IST

वाईट प्रदर्शनामुळे विराटने घेतली मास्टर ब्लास्टरची मदत

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटर विराट कोहली याची कामगिरी खराब होती. या दौऱ्यात त्याने 13.40 सरासरीने रन बनविले होते. विराट कोहली हा मुंबईमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बॅटिंग टेक्निक सुधारणा करण्याबाबत भेटून गुरूवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील इंडॉर अकादमीमधील पहिल्या सत्राच्या दरम्यान त्यांनी प्रॅक्टिस केली.

Sep 19, 2014, 07:12 PM IST

आजचे फोटो 18 सप्टेंबर 2014

अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.

 

Sep 18, 2014, 04:17 PM IST

ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट-सचिन तेंडुलकर यांची 'ग्रेटभेट'

महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मुंबईत येऊन खास भेट घेतली. या महान भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच पाठिंबा मिळाला आहे.

Sep 5, 2014, 11:48 AM IST

भारतरत्न सचिन तेंडुलकरची आत्मकथा ६ नोव्हेंबरला वाचकांसमोर

क्रिकेटमधील देव अर्थात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील विविध पैलू आता पुस्तकातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे खूद्द सचिन तेंडुलकर त्याची आत्मकथा लिहिणार असून ६ नोव्हेंबर रोजी दिमाखदार सोहळ्यात सचिनच्या आत्मकथेचं प्रकाशन होणार आहे. 

Sep 2, 2014, 06:36 PM IST

गणेशोत्सवात मोदी फिव्हर...

(अश्विनी पवार) गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत....त्यामुळे पुण्यातील नागरिकांसोबतच गणपती मंडळही तयारीला लागली आहेत...मात्र यावर्षीच्या गणेशात्सवात खास आकर्षण ठरणारेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखाव्यांचं....

Aug 19, 2014, 07:03 PM IST

सचिनचा विक्रम तोडला, श्रीलंकेविरुद्ध युनूसचे सर्वाधिक रन्स

 पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनूस खान श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. युनूसने श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात हा विक्रम केला. 

Aug 11, 2014, 02:43 PM IST

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Aug 9, 2014, 03:03 PM IST

वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे संसदेत गैरहजर – सचिन

संसदेतील गैरहजेरीबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या विषयावर सचिननं स्पष्टीकरण दिलंय. 

Aug 9, 2014, 09:42 AM IST

'भावासोबत राहणं जास्त गरजेचं होतं, म्हणून...'

'भावासोबत राहणं जास्त गरजेचं होतं, म्हणून...'

Aug 9, 2014, 09:20 AM IST