बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!
बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...
Jun 1, 2015, 05:04 PM ISTसचिनची वेगवान टेस्ट ड्राइव्ह आणि अंजलीची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 08:28 PM IST'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश
'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
May 29, 2015, 07:07 PM ISTसचिन तेंडुलकरने गाडी सुसाट चालवली खरी... अंजलीची झाली डोकेदुखी
क्रिकेटसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं भरधाव वेग आणि वेगवान गाड्यांबद्दल असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र त्याची हीच आवड एकदा त्याच्यासाठी आणि पत्नी अंजलीसाठी डोकेदुखी ठरली.
May 29, 2015, 12:37 PM ISTसचिनच्या वेगाचं प्रेम...अंजलीला डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:33 AM IST'कॅप्टन' रोहित शर्मा बहरतोय - सचिन तेंडुलकर
महान क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरनं आयपीएल चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केलीय. गेल्या काही वर्षांत रोहित कॅप्टन म्हणून बहरलाय, असं सचिननं म्हटलंय.
May 26, 2015, 05:40 PM ISTरायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!
आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील.
May 25, 2015, 05:29 PM ISTसचिनने उलगडलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं रहस्य
मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडूलकरनं आयपीएलमध्ये त्यांचा टीमच्या यशाचं रहस्य 'कठिण परिस्थिती संघटित राहणं' हे आहे, असं सांगितलं.
May 25, 2015, 01:18 PM ISTअकरम म्हणतोय, अर्जुन तेंडुलकर ध्येयवेडा मुलगा
कोलकाता नाईट रायडर्सचे कोच आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम यांनी नुकतीच मुंबईत मास्टर ब्लास्टरच्या सचिन तेंडुलकरच्या छोट्या मास्टरची म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची भेट घेतली.
May 21, 2015, 01:44 PM ISTकधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स!
आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-
May 18, 2015, 04:53 PM ISTगावस्करांनी उघड केले बिग बीचे गुपीत, तेंडुलकरही हैराण!
मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात काल आयपीएलचा ५१ वा सामना खेळविण्यात आला. यावेळी तीन महान दिग्गज एकत्र आले होते. महान क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मॅच दरम्यान एकत्र पाहण्याचा अनुभव कोट्यवधी भारतीयांनी घेतला.
May 15, 2015, 06:02 PM ISTवानखेडेवर युवराजने जेव्हा सचिनचे पाय धरले
इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या सिझनमध्ये सचिन आपली टीम मुंबई इंडियन्स सोबत आहे. यावेळी मुंबईच्या वानखेडेवर अचानक युवराज सिंहने सचिन तेंडुलकरचे मैदानात पाय धरले.
May 6, 2015, 01:40 PM ISTसचिन तेंडुलकर सरसावला आदीवासींच्या मदतीसाठी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदीवासींच्या मदतीसाठी पुढे आलाय. खासदार असलेल्या सचिनने मुंबईतील आरे कॉलीनीतील आदीवासी भागात सहा सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला.
May 2, 2015, 12:25 PM ISTसचिन तेंडुलकरची आदीवासींसाठी मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 09:50 AM ISTसाराच्या बॉलिवूड एंट्रीच्या अफवेमुळं सचिन चिडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 01:19 PM IST