ranji trophy

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला मोहम्मद शमी, तब्बल वर्षभरानंतर 'या' मॅचमध्ये करणार कमबॅक

भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नव्हता. शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यातून बरं होण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. श

Nov 12, 2024, 06:07 PM IST

चित्रपट निर्मात्याच्या मुलाची जबरदस्त फलंदाजी, मोडला ब्रॅडमनचा विक्रम! सलग दोन डावात ठोकले द्विशतक

Ranji Trophy: चित्रपट निर्मात्याचा मुलगा भारतीय क्रिकेटमध्ये खूप चर्चेत असतो. त्याने रणजीमध्ये एकापाठोपाठ एक द्विशतक झळकावले आहे. त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मोडला आहे. 

Oct 29, 2024, 07:56 AM IST

वजनामुळे रणजी संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉची फक्त चार शब्दांची पोस्ट, म्हणतो...

पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) त्रिपुराविरोधातील सामन्यातून वगळण्यात आलं आहे. वजन वाढल्याने आणि बेशिस्तपणामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समजत आहे. 

 

Oct 22, 2024, 03:52 PM IST

ईशान किशनसाठी गुड न्यूज, थेट कर्णधारपदाची लॉटरी... आता नशीब पालटणार?

Isshan Kishan : क्रिकेटर ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. पण आता ईशान किशनसाठी एक गुड न्यूज आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफीसाठी ईशान किशनची कर्णधारपदाची नियुक्ती केली आहे. 

Oct 9, 2024, 06:22 PM IST

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कॅप्टनच्या हृदयात छिद्र, IPL ला मुकणार?

Yash dhull diagnosed with hole in the heart : 2022 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा कॅप्टन यश धुळ सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. दिल्ली प्रिमियर लीगमध्ये यश धुळने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना आपल्या बॅटिंगची पोजिशन देखील बदलली. 

Aug 28, 2024, 06:43 PM IST

शिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा

Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय. 

Aug 24, 2024, 02:49 PM IST

श्रीलंका मालिकेच्या आधी बोर्डाचा मोठा निर्णय, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं संघाचं नेतृत्व

Ruturaj Gaikwad : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तीन  टी20 सामन्यांची मालिका असून यानंतर भारत आणि श्रीलंकादरम्यान 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

Jul 26, 2024, 04:25 PM IST

रणजी ट्रॉफी खेळाडूंवर होणार धनवर्षा; MCA ने घेतला मोठा निर्णय

रणजी ट्रॉफी खेळाडूंवर होणार धनवर्षा; MCA ने घेतला मोठा निर्णय

Mar 25, 2024, 10:34 AM IST

90 वर्षात पहिल्यांदाच रणजी विजेत्याला मिळालं एवढं मोठं बक्षीस; 'मुंबई'ला मिळाले 'इतके' पैसे

Mumbai Won Ranji Trophy How Much They Have Earn: मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी.

Mar 15, 2024, 04:12 PM IST

Ranji Trophy : मुंबईच खडूस टीम, 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर कब्जा, अंतिम फेरीत विदर्भावर मात

Ranji Trophy : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात केली. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱॉफी जिंकली आहे. 

Mar 14, 2024, 01:54 PM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ

Rohit Sharma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय. 

Mar 12, 2024, 06:19 PM IST

Ranji Trophy Final : विदर्भाने केलं मध्य प्रदेशाचे स्वप्नभंग, रणजी ट्रॉफी फायनलमध्ये तगड्या मुंबईशी महामुकाबला

Ranji Trophy 2024 : मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 ची फायनल मॅच होणार आहे. या दोन्ही संघात रणजी ट्रॉफीचा किताब मिळवण्यासाठी 10 मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर चुरशीची लढत होईल, तर यात बघण्यायोग्य गोष्ट असेल की, कोणता संघ ती चमकणारी ट्रॉफी आपल्या घरी नेईल?

Mar 6, 2024, 03:18 PM IST

Yuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video

Yuzvendra Chahal Viral Video : ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवताना दिसतेय. 

Mar 3, 2024, 05:44 PM IST

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे. 

Mar 3, 2024, 01:38 PM IST

Ranji Trophy : श्रेयस अय्यर धडधडीत खोटं बोलला? रोहितने झापल्यावर नाईलाजाने घेतला मोठा निर्णय!

Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (Ranji Trophy Semifinal) सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे.

Feb 27, 2024, 07:10 PM IST