ranji trophy

5 Wicket Haul: वॉटर बॉय असलेल्या 12 व्या खेळाडूला संधी मिळाली अन् त्याने अर्धा संघ तंबूत धाडला

m venkatesh 5 wicket haul in ranji trophy debut: तो सामन्याच्या सुरुवातीला मैदानातील खेळाडूंना पाणी देण्याचं काम करत होता अचानक त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं

Feb 1, 2023, 03:22 PM IST

'अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे...' सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावूक करणारा किस्सा

रणजी क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करुनही मुंबई क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सरफराज खान याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. काय कारण आहे सरफाराजला वगळण्याचं?

Feb 1, 2023, 01:53 PM IST

रणजीमध्ये Arjun Tendulkar ची घातक गोलंदाजी; 12 विकेट्स घेत फलंदाजांची उडवली दाणादाण

यामध्ये काहीच दुमत नाही की, अर्जुनने त्याच्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं. यासोबतच गोलंदाजीने देखील त्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्णाण केली आहे. 

Jan 29, 2023, 04:17 PM IST

Arjun Tendulkar ला फलंदाजांनी धु-धु धुतला; Ranji Trophy मध्ये सचिनच्या लेकाचा फ्लॉप शो सुरुच!

छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची गोलंजादी आणि फलंदाजी या दोघांमध्येही खराब कामगिरी पहायला मिळाली. दोन्हींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना निराश केलं आहे. 

Jan 27, 2023, 07:03 PM IST

Ranji Trophy : 5 सामन्यांमध्ये 553 रन्स; 'या' मराठमोळ्या खेळाडूने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे

कधी टीम इंडियातून (Team India) बाहेर गेलेला प्लेयर चांगलं प्रदर्शन करून चर्चेचा विषय ठरतो. अशातच सध्या लाईमलाईटमध्ये आलाय टीम इंडियाचा एक खेळाडू

Jan 27, 2023, 05:41 PM IST

Shubman Gill : जा जीजूकडून काहीतरी शिक...; रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर Arjun Tendulkar ला अजब सल्ला!

अर्जुन तेंडुलकरला सध्या सोशल मीडियावर स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाने ट्रोल करण्यात येतंय. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.

Jan 26, 2023, 04:23 PM IST

Sarfaraz Khan : पैशापेक्षा बापाची श्रीमंती! सरफराजचं 'ते' उत्तर ऐकून वडिलांना आलं भरून

Sarfaraz Khan : कधी संघात जागा नाही, तर कधी त्याचा फिटनेस त्याच्या निवडीच्या मध्ये येत आहे, अशी कारणे देत सरफराजला संधी देण्यात आलेली नाही

Jan 22, 2023, 01:35 PM IST

Ind vs NZ Virat Kohli: विराटने तिसरी ODI खेळू नये; शास्त्रींनी सांगितलं कारण

 India Vs New Zealand ODI Series : मालिकेमध्ये भारताने 1-0 ने आघाडी मिळवली असून दुसरा सामना रायपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा मानस असेल. असं असतानाच शास्त्रींनी कोहलीसंदर्भात केलं विधान.

Jan 20, 2023, 10:03 AM IST

Mayank Agarwal : शुभमननंतर टीम इंडियाच्या आणखी एका सलामीवीराने ठोकलं द्विशतक, निवड समितीचं वेधलं लक्ष!

Mayank Agarwal : शुभमन गिलने द्विशतकी खेळी करत इतिहास रचला आहे. अशातच आणखी एका खेळाडूने द्विशतक करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jan 19, 2023, 05:05 PM IST

IND vs NZ : विराटने रणजी खेळावी, फॉर्ममध्ये असणाऱ्या कोहलीला रवी शास्त्रींचा सल्ला!

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री यांनी कोहलीला रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळण्याचा सल्ला दिल्याने याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Jan 19, 2023, 03:58 PM IST

Arjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्..."

Mankading,Cricket law: गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर बरीच चर्चा होत आहे. अशातच आता अर्जुनने (Arjun Tendulkar) थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.

Jan 18, 2023, 03:23 PM IST

Team India: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आणखी काय करायला हवं? रणजीत करतोय तुफान खेळी

टी20 सामन्यातील कामगिरीच्या जोरावर सुर्यकुमार यादवची भारतीय कसोटी सामन्यात निवड होते, मग रणजी स्पर्धेत गेली वर्ष सर्वाधिक धावा करुनही या खेळाडूकडे दुर्लक्ष का?

Jan 17, 2023, 06:03 PM IST

टीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात

जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो. 

Jan 15, 2023, 07:58 PM IST

Prithvi Shaw : "ती पोस्ट फक्त..."; साई बाबांचा फोटो Insta स्टोरीला ठेवण्यासंदर्भात पृथ्वी शॉनं दिलं स्पष्टीकरण

रणजी ट्रॉफीच्या सामन्यामध्ये पृथ्वीने केलेल्या त्रिशतकी खेळीमुळे तो पुन्हा चर्चेत आला असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी डावलल्यात आल्यानंतर पोस्ट केलेल्या या साई बाबांच्या फोटोसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे

Jan 12, 2023, 09:17 AM IST

Cricket : पृथ्वी शॉने रणजीत विक्रम केला, पण बीसीसीआने दखलही घेतली नाही... सोशल मीडिआवर Troll

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने विक्रम रचला आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. पण बीसीसीआयच्या एका कृतीने सर्वसामान्य क्रिकेट चाहता पृथ्वीच्या विक्रमापासून दूर राहिला

 

Jan 11, 2023, 06:57 PM IST