Ranji Trophy 2023 : Prithvi Shaw नव्हे, तर 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या
Who is BB Nimbalkar : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या.
Jan 11, 2023, 02:43 PM ISTपदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar चा धमाका सुरुच, आता मुंबई इंडियन्सचं दारही उघडणार
रणजी क्रिकेट स्पर्धेत Arjun Tendulkar ची शानदार कामगिरी सुरुच, केरळविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीने केली कमाल
Jan 7, 2023, 08:34 PM IST
केदार इज बॅक! रणजीमध्ये घालतोय धुमाकूळ, ना रोहित ना कोहलीने दाखवला विश्वास!
2018 नंतर केदार जाधवचे प्रथम श्रेणीतील पहिलं शतक आहे. याआधी केदारने उत्तर प्रदेशविरूद्ध 327 धावांची खेळी केली होती. अवघ्या 17 धावांनी केदार जाधव आपल्या त्रिशतकापासून दूर राहिला.
Jan 6, 2023, 09:23 AM ISTजयदेवचा नाद खुळा! पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रीक मारत घेतल्या आणखी विकेट्स
टीम इंडियाच्या बॉलरचा कारनामा, डायरेक्ट Hat Trickच घेतली
Jan 3, 2023, 05:28 PM ISTकधी आर तर कधी पार; पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar ने आज मात्र नाक कापलं
कर्नाटकविरूद्धच्या (Goa vs Karnataka) सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला मात्र बॅटने त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
Dec 29, 2022, 09:21 PM ISTRanji Trophy त रियान परागचं वादळ, 278 स्ट्राईक रेटने केल्या तुफान धावा
Assam Vs Hyderabad Riyan Parag : रणजी ट्रॉफित आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) विरूद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात आसामकडून रियान परागने (Riyan Parag) अवघ्या 28 बॉलमध्ये 78 धावांची तुफानी खेळी केली होती. परागने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारही मारले.
Dec 28, 2022, 08:13 PM ISTSuryakumar Yadav नावाचं तुफान काही थांबेना; उपकर्णधारपद मिळाल्यानंतर रणजीत तळपली बॅट
मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 सिझनमध्ये पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत सर्वांचं मन जिंकलं आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात तो 90 रन्सवर आऊट झाला होता, तर आता दुसऱ्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला आहे.
Dec 28, 2022, 04:07 PM ISTW,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT
Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.
Dec 27, 2022, 03:21 PM ISTAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी
Ajinkya Rahane Double Century: मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
Dec 21, 2022, 01:46 PM ISTअरे कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला... पठ्ठ्यानं वादळी शतक केलंय; टीम इंडियात पुन्हा ठोकला दावा!
मुंबईच्या (Mumbai Team) टीमचं कर्धणारपद सांभाळून त्याने शतक झळकावत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवलं आहे. रहाणे 121 बॉल्समध्ये 18 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.
Dec 20, 2022, 08:48 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
Dec 20, 2022, 11:42 AM ISTबांगलादेशाच्या दौऱ्यावर Suryakumar Yadav ला नाही मिळाली संधी; खेळाडूने घेतला मोठा निर्णय
बांगलादेशाच्या या दौऱ्यावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीमचा हिस्सा नव्हता. न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याला आराम देण्यात आला होता. अशातच आता सूर्यकुमारबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
Dec 18, 2022, 05:22 PM ISTIshan Kishan Century: ईशान किशनची बॅट तळपतीच, Ranji Trophy त ठोकलं दमदार शतक
Ishan Kishan Century: बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्धच्या कसोटी मालिकेचा ईशान किशन (Ishan Kishan) भाग नाही आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मात्र भारतात परतूनही तो थांबला नाही आहे,त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सहभाग घेतला आहे. या रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याचा फॉर्म कायम आहे.
Dec 15, 2022, 09:59 PM IST'तुझी बहिण असल्याचा गर्व आहे...' Arjun Tendulkarच्या शतकावर बहिणीची Emotional पोस्ट
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच Arjun Sachin Tendlkar चं शानदार शतक, सारा तेंडुलकरने लिहिली Emotional पोस्ट
Dec 15, 2022, 03:18 PM IST
Ranji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM IST