IPL 2022, Arjun Tendulkar | मुलाला खेळण्याची संधी नाही, अखेर सचिन मौन सोडलंच, म्हणाला..
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022)अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulakar) पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती.
May 24, 2022, 10:20 PM ISTयॉर्करच्या बादशाहाचा जगाला अलविदा, क्रिकेट विश्व हळहळलं
मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचं (Rajesh Verma Death) निधन झालं आहे.
Apr 24, 2022, 05:22 PM ISTभारतीय क्रिकेटरवर संकटांचा मालिका, मुलगी-वडील गेले, शेवटचं दर्शनंही नाही
भारतीय क्रिकेटपटूवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 2 आठवड्यात या क्रिकेटपटूने आपल्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्या आहेत.
Feb 28, 2022, 06:24 PM IST
सेहवागचा भाचा Mayank Dagar ने गाजवलं मैदान, 9 विकेट घेत रचला इतिहास
वीरेंद्र सेहवागचा भाजा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत आहे. Mayank Dagar ने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
Feb 27, 2022, 02:13 PM ISTदस का दम! टीम इंडियाच्या ऑलरांऊडरचा धमाका, पटकावल्या 10 विकेट्स
टीम इंडियाच्या (Team India) या ऑलराऊंडर खेळाडूने 10 विकेट्स घेतल आपल्या टीमच्या विजयात मोठी भूमिका साकारली आहे.
Feb 20, 2022, 05:10 PM ISTYash Dhull | यश धूलचा डेब्यूत 'डबल धमाल', तामिळनाडू विरुद्ध ठोकले 2 शतक
यश धूळने (Yash Dhull) रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या (Delhi vs Tamilnadu) सामन्यातील दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलंय.
Feb 20, 2022, 03:04 PM IST
Ajinkya Rahane | आऊट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणेचं दमदार शतक
टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे.
Feb 17, 2022, 07:08 PM ISTYash Dhull | वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं खणखणीत शतक, पाहा व्हीडिओ
यश धूळने फर्स्ट क्लास क्रिकेट डेब्यूत (Yash Dhull Century) धमाका केलाय. यशने डेब्यूमध्येच खणखणीत शतक ठोकलंय.
Feb 17, 2022, 03:45 PM IST
भारताच्या या स्टार गोलंदाजाकडे निवड समितीचं दुर्लक्ष, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर निवड समिती टीममध्ये सातत्याने बदल करत आहे, अशात या खेळाडूची कारकिर्दी जवळपास संपल्यात जमा आहे.
Feb 9, 2022, 10:57 PM ISTअखेर सौरव गांगुलींनी आरोपांवर उत्तर दिलंच; म्हणाले...
क्रिकेटसाठी फारसं काही न केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला. मात्र आता सौरव गांगुली यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिलंय.
Feb 5, 2022, 07:57 AM ISTरणजीचा मुहूर्त ठरला! पाहा कधी आणि कुठे होणार सामने? BCCI ने दिली मोठी अपडेट
IPL 2022 नंतर रणजी ट्रॉफीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची मोठी माहिती
Jan 29, 2022, 04:51 PM IST
IPL ला पुन्हा कोरोनाचा फटका; काय असेल भविष्य?
कोरोनाचा फटका काही प्रमाणात क्रिकेटलाही बसला आहे.
Jan 5, 2022, 10:20 AM ISTआता स्थानिक क्रिकेटपटूही होणार मालमाल, BCCI ने केली मोठी घोषणा
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
Sep 20, 2021, 06:36 PM ISTटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सांगितला 'चिकू' नावामागचा खास किस्सा
विराट कोहलीला चिकू का म्हणतात कोणी ठेवलं नाव? जगभर करण्यात महेंद्रसिंह धोनीचा हात
May 15, 2021, 04:56 PM ISTबीसीसीआयचा मोठा निर्णय, 87 वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफी रद्द
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. यंदाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) रद्द करण्यात आली आहे.
Jan 30, 2021, 01:52 PM IST