ranji trophy

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Dec 14, 2022, 03:04 PM IST

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं अखेर पदार्पण, Playing XI मध्ये समावेश

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर Arjun Sachin Tendulkar चं नशीब अखेर उघडलं, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये झाली निवड

 

Dec 13, 2022, 10:16 PM IST

BCCI ने आतातरी जागं व्हावं! रणजीमध्ये संजूचा जलवा, चौकार-षटकारांची आतषबाजी

टीम इंडियामधून बाहेर पडताच रणजी ट्रॉफीमध्ये संजूचं वादळ!

Dec 13, 2022, 07:11 PM IST

कर्णधारपदाचा निर्णय झालाच! अनपेक्षित खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा...

मुख्य म्हणजे, टीम मॅनेजमेंटने सिनियर खेळाडूंकडे दुर्लक्ष करून या तरूण खेळाडूला कर्णधारपदाची धुरा दिल्याने, अनेकजण या निर्णयाने हैराण आहेत. 

Dec 11, 2022, 04:21 PM IST

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधारपदी (Captaincy) निवड करण्यात आली आहे. 

 

Dec 5, 2022, 03:49 PM IST

Suryakumar Yadav : रोहितने दिला सुर्याला नारळ... आता 'या' मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार

सूर्याला बांगलादेशाच्या (Bangladesh ODI) सिरीजमध्ये टीममधून वगळण्यात आलं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आलीये, ती म्हणजे सूर्या आता दुसऱ्या एका टीमसोबत खेळताना दिसणार आहे.

Dec 4, 2022, 05:14 PM IST

KBC 14 : 25 लाखांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला याचं उत्तर माहितेय का?

25 लाखांच्या प्रश्नावर येईपर्यंत त्याच्याकडे लाइफलाइन उरली नव्हती

Oct 22, 2022, 11:04 AM IST

Ranji Trophy Final: 67 वर्षांचा दुष्काळ संपवला, मध्य प्रदेशने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

41 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा मध्य प्रदेशकडून पराभव 

Jun 26, 2022, 03:33 PM IST

मुंबईची 'यशस्वी' कामगिरी, यूपीला पराभूत करत Ranji Trophy च्या अंतिम फेरीत धडक, आता मध्य प्रदेशशी लढत

Ranji Trophy Semi Finals: मुंबईच्या संघाने विक्रमी ४७व्यांदा प्रथम श्रेणी स्पर्धेच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Jun 18, 2022, 04:32 PM IST

क्रीडा मंत्रीच म्हणाला मैदानावर I LOVE YOU, अख्खं स्टेडिअम चक्रावलं

क्रीडा मंत्र्यांनेच भर मैदानात आय लव्ह यू म्हटले आहे. एका  क्रीडा मंत्र्यांने असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ होती.

Jun 16, 2022, 04:44 PM IST

जेवणाचं बिल पाहून BCCI चे डोळे विस्फारले, टीम इंडियाच्या खेळाडूंचा कारनामा

बापरे! टीम इंडियाच्या खेळाडूंचा BCCI ला दणका, बिल पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

Jun 12, 2022, 09:40 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, फलंदाजी करताना स्टार खेळाडू गंभीर जखमी

भारताच्या विस्फोटक फलंदाजाला मैदानात दुखापत झाल्याची घटना घडलीय. 

Jun 6, 2022, 09:16 PM IST

IPL 2022, Arjun Tendulkar | मुलाला खेळण्याची संधी नाही, अखेर सचिन मौन सोडलंच, म्हणाला..

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022)अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulakar) पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती.  

May 24, 2022, 10:20 PM IST

यॉर्करच्या बादशाहाचा जगाला अलविदा, क्रिकेट विश्व हळहळलं

मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचं (Rajesh Verma Death) निधन झालं आहे. 

Apr 24, 2022, 05:22 PM IST

भारतीय क्रिकेटरवर संकटांचा मालिका, मुलगी-वडील गेले, शेवटचं दर्शनंही नाही

भारतीय क्रिकेटपटूवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 2 आठवड्यात या क्रिकेटपटूने आपल्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्या आहेत. 

 

Feb 28, 2022, 06:24 PM IST