ranji trophy

Ajinkya Rahane: रणजीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; आऊट असूनही पुन्हा फलंदाजीला उतरला रहाणे, पाहा कसा?

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेला या सामन्यात फिल्डींग करताना अडथळा आणल्याबद्दल आऊट करार देण्यात आला. मात्र तरीही तो त्याच इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीला आला.

Feb 17, 2024, 11:23 AM IST

रणजी नाय तर IPL नाय! खेळाडूंना अद्दल घडवण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय

BCCI On Ranji Trophy : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलंय.

Feb 13, 2024, 07:55 PM IST

Team India : 'मी हताश झालोय...', टीम इंडियात संधी न मिळाल्याने खेळाडूने सांगितलं दुखणं!

Hanuma Vihari : रणजीमध्ये हनुमा विहारीच्या फलंदाजीने पुन्हा सर्वांना धक्का दिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने मनातलं दु:ख बोलून दाखवलंय. 

Feb 7, 2024, 05:10 PM IST

विष दिलं असेल तर आरोपींना सोडणार नाही, मयंक अग्रवालची पत्नी करते 'हे' काम

Mayank Agarwal: इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून पाणी समजून एक पेय प्यायला आणि मयांक अग्रवालची तब्येत खालावली.  या घटनेनंतर मयंकने षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. 

 

Jan 31, 2024, 08:34 PM IST

Mayank Agarwal: मयंकसोबत घातपात? पाण्यामधून दिलं विष? खेळाडूकडून पोलिसात तक्रार दाखल

Mayank Agarwal: मोठ्या घटनेनंतर मयंकने काही षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केलीये. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून तो पाणी समजून एक पेय प्यायला. ते प्यायल्यानंतर त्याची तब्येत खालावली. 

Jan 31, 2024, 12:05 PM IST

14 शतकं, 4 हजार धावांचं बक्षिस, सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले

Sarfaraz Khan : मुंबई क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानने गेल्या 3-4 वर्षात स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला. पण यानंतरही त्याला टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. पण आता मोठ्या प्रतीक्षेनंतर सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. 

 

Jan 29, 2024, 06:51 PM IST

Ajinkya rahane: रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे आता बंद; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Ajinkya rahane: वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये उप कर्णधारपदाची धुरा सोपवलेल्या अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंना येत्या 25 जानेवारीपासून होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्येही स्थान देण्यात आलेलं नाही. 

Jan 16, 2024, 10:20 AM IST

6,6,4,4,4,6,4,6... सचिनच्या लेकाचा रणजी ट्रॉफीमध्ये कहर, थोडक्यात हुकलं शतक!

Goa vs chandigarh : अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) 60 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीवरून तो या सामन्यात शतक ठोकेल असं वाटत होतं.

Jan 13, 2024, 07:50 PM IST

'12th Fail' चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

'12th Fail' चित्रपटामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत असताना दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत त्याने सलग दोन शतकं ठोकली आहेत. 

 

Jan 13, 2024, 05:08 PM IST

IND vs ENG Test : श्रेयस अय्यरचं बेसिक गंडलं! आता पुन्हा 'रिस्टार्ट', इंग्लंड मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय

Shreyas Iyer In Ranji Trophy 2024 : आगामी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात (IND vs ENG Test) श्रेयसला स्थान मिळेल की नाही? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता श्रेयस अय्यरने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 9, 2024, 10:50 PM IST

रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात आले बिहारचे 2 संघ; गोंधळात फुटलं अधिकाऱ्याचे डोकं

Ranji Trophy Match 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात बिहार क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला होता. मुंबईचा संघ बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले ज्यामुळे बिहार क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला.

 

Jan 6, 2024, 12:08 PM IST

Mayank Agarwal: मयांक अग्रवालची कर्णधारपदी निवड; 2 वर्षांपासून टीम इंडियातून आहे बाहेर

Mayank Agarwal: आगामी काळात कर्नाटकाच्या रणजी टीमसाठी निकिन जोसकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. के.एल राहुलला टीममध्ये संधी देण्यात आली नाहीये.

Dec 28, 2023, 09:34 AM IST

कुलदीप यादवनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर बाबा बागेश्वरच्या चरणी

वर्ल्डकपचा फिव्हर असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस श्रीसंत बाबा बागेश्वर धाम यांच्या भेटीला पोहोचला होता. 

 

Nov 9, 2023, 01:01 PM IST

सध्या 'तो' काय करतो? आयपीएलनंतर अर्जुन तेंडुलकर कुठे गायब झाला

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) दोन हंगामानंतर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तिसऱ्या हंगामात तो चार सामने खेळवा आणि तीन विकेट घेतल्या. पण आयपीएल संपून आता महिने झालेत, आणि या दोन महिन्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची काहीच चर्चा नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर सध्या काय करत असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. 

Jul 24, 2023, 08:49 PM IST

रणजी ट्रॉफीनंतर आता IPL मध्येही डेब्यू करणार Arjun Tendulkar? 'या' खेळाडूला करणार रिप्लेस

गेल्या 2 सिझनपासून चाहते अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला खेळवण्याची मागणी करण्याच येतेय. गेल्या 2 सिझनपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या Mumbai Indians अर्जुन हिस्सा आहे. मात्र त्याला अजूनही डेब्यूची संधी मिळालेली नाही. 

Feb 18, 2023, 05:27 PM IST