VIDEO : हायस्कूलमध्ये शिक्षक-शिक्षिकेने केला मर्यादा पार, 'ओयो' ला लाजवेल असे अश्लिल कृत्य CCTVत कैद
Viral Video : एका शाळेतील महिला शिक्षक आणि शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील त्यांचे अश्लिल कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.
Jan 19, 2025, 06:07 PM ISTVIDEO: ‘यांना फटके द्यायला पाहिजे!’ रशियन तरुणीला पाहताच म्हणाला 6000 INR! लोकांचा संताप
Russian Girl Harassed at Udaipur: उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये काय घडलाय प्रकार? जाणून घ्या.
Jan 10, 2025, 02:07 PM ISTपैशाने श्रीमंत, तरीही राजस्थानच्या 'या' गावातील लोक का राहतात मातीच्या घरात?
भारत देशाला खेड्यांचा देश असे म्हटले जाते. कारण भारतात 6 लाखांहून अधिक गावे आहेत.
Dec 20, 2024, 05:43 PM ISTVideo: CNG, LPG टँकरची समोरासमोर धडक, अग्नितांडवात 40 गाड्या खाक; अनेकांचा मृत्यू
Rajasthan Road Accident Many Dead 40 Vehicles Charred In Fire: सोशल मीडियावर या भीषण अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
Dec 20, 2024, 12:04 PM ISTहिवाळ्यात फिरण्यासाठी खास आहेत जयपूरमधील 'ही' ठिकाणे
तुम्ही देखील हिवाळ्यात बाहेर जाण्याचा प्लॅन करताय. तर मग जयपूरमधील या ठिकाणांना आवश्यक भेट द्या.
Dec 11, 2024, 03:42 PM ISTPHOTO: चीननंतर भारतातील 'या' किल्ल्याची आहे सर्वात लांब भिंत, 500 वर्षांपूर्वी बांधला गेला होता किल्ला
या किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. हा किल्ला 15 व्या शतकात बांधला गेला होता.
Dec 2, 2024, 02:37 PM ISTराजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe
Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.
Nov 7, 2024, 03:05 PM IST'सॉरी, आय लव्ह इंडिया,' चोराने तीन पानी चिठ्ठी लिहून परत केली SUV; पोलिसांना म्हणाला 'तुम्ही...'
"ही कार दिल्लीच्या पालममधून चोरी केली आहे. DL 9 CA Z2937. मला माफ करा," असं चोराने चिठ्ठीत लिहिलं होतं. या चिठ्ठीमुळे बिकानेर पोलिसांना मूल मालकाला शोधण्यात मदत मिळाली.
Oct 14, 2024, 03:27 PM IST
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?
Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.
Oct 6, 2024, 09:27 PM ISTदेशातील सर्वात मोठा Expressway उंदरांनी पोखरला? धक्कादायक Video समोर आल्यानंतर...
Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Sep 20, 2024, 09:36 AM ISTवंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना प्रमोशन नाही? न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना धक्का
Child Policy : भाजप सरकारनं देशातील एका राज्यात दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅकडेट प्रमोशनला लाभ घेण्याची मुभा दिली होती. याचविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि...
Aug 31, 2024, 11:12 AM IST'एक दिन मर जाऊं...' गाण्यावर नाचताना कोसळला, पुन्हा उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार
Death Live Video : 'एक दिन मर जाऊं ला कानूडा...' या गाण्यावर नाचताना एका व्यक्तीचा खरच मृत्यू झाला. मृत्यूचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून 45 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे.
Aug 5, 2024, 06:07 PM ISTपतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलानेही सोडला जीव; कुटुंबातील तिघांचा एकत्र मृत्यू झाल्याने गावावर शोककळा
शाहपुरा जिल्ह्यातील कोत्री उपविभागातील बडलियास गावचे माजी उपसरपंच सत्यनारायण सोनी शनिवारी सकाळी शेतात गेले होते. यादरम्यान ते अचानक बेशुद्ध झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यामुळे सत्यनारायण सोनी यांची पत्नी ममता आणि मुलगा आशुतोष बेशुद्ध झाले.
Jul 21, 2024, 05:53 PM IST
शिर्डी साईमंदिर, बालाजी नव्हे तर 'या' मंदिराला भाविकांनी दिलंय भरभरुन दान, 5 टप्प्यात मोजूनही संपेना!
Sanwaliya Seth Temple Donation: असंही एक मंदिर आहे, जिथे भाविकांनी तब्बल 19.76 कोटी रुपयांचं दान दिलंय. कोणतं आहे हे मंदिर? जाणून घेऊया.
Jul 12, 2024, 08:29 AM IST