rajasthan

बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित

सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.

Jan 7, 2024, 11:11 AM IST

सासू अन् जावयाचं सूत जुळलं! 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जवयाबरोबर फरार; सासऱ्याला दारु पाजून..

Crime News Women Ran Away With Son In Law: या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोषीमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं.

Jan 1, 2024, 03:25 PM IST

राजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?

Raja Maharajas Winter Food : पुन्हा एकदा प्रत्येकजण आपल्या आहार आणि आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. जुना आहार नव्याने डाएट फूडमध्ये सहभागी होत आहे. अशावेळी आपले राजे-महाराजे थंडीत काय आहार घेत होते, जाणून घ्या? 

Dec 23, 2023, 05:50 PM IST

..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन

Uddhav Thackeray Group Slams BJP: मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे.

Dec 14, 2023, 08:18 AM IST

करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या; घरात घुसून केला गोळीबार

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत.

 

Dec 5, 2023, 03:46 PM IST

'इंडिया'त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Assembly Election Results 2023 : तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं. तर भाजपनं पुन्हा एकदा देदिप्यमान विजय मिळवला. पराभवानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा इंडिया आघाडीची (INDIA) मोट बांधायला सुरूवात केलीय.

Dec 3, 2023, 08:32 PM IST

Assembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

Dec 3, 2023, 07:23 PM IST

अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे. 

Dec 3, 2023, 12:45 PM IST

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

Assembly Elections Result 2023 and INDIA: चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची इंडिया आघाडी आतुरतेने वाट पाहते आहे. या निकालावरुन लोकसभेसाठी इंडिया आघाडीची ताकद दिसणार आहे. मात्र यामध्ये काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Dec 3, 2023, 11:29 AM IST

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

राजस्थान विधानसभा निवडणूक एवढी महत्त्वाची का? 10 प्रश्न अन् त्यांची उत्तरं

Rajasthan Election Results: संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे.

Nov 28, 2023, 01:21 PM IST

भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; 200 वर्षांपूर्वी रातोरात गायब झाले 5 हजार लोक

भारतातील हे रस्यमयी गाव सध्या पर्यटन स्थळ बनले आहे. मात्र, येथे आल्यानंतर सहाच्या आधी बाहेर पडावे लागते. सहानंतर येथे कुणालाही थांबता येत नाही. 

Nov 22, 2023, 04:49 PM IST

भारतातील असं एक गाव जिथं दोन मुलांचं लावलं जातं लग्नं!

पण भारतात असं  एक गाव आहे जिथे दोन मुलांचं लग्नं लावलं जातं. 

Nov 20, 2023, 03:29 PM IST

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

ईडी म्हणजे  अंमलबजावणी संचालनालय. ही एक  इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. सध्या देशात ईडी चांगलीच चर्चेत आहे. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

Nov 2, 2023, 02:18 PM IST

19 वर्षांनंतर सचिन-सारा पायलट यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खुलासा

Sachin Pliot and Sara Pliot Divorce: राजस्थानचे पुर्व डेप्यूटी सीएम आणि कॉंग्रेस कार्य समितीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा पायलट यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मिरचे पुर्व मुख्यमंत्री फारूख अब्दूल्ला यांची सारा ही कन्या आहे. 

Oct 31, 2023, 08:27 PM IST