rajasthan

भारतातील 'अशी' जत्रा जिथे मध्यरात्री महिलांचा काठीने मार खातात लग्नाळू पुरुष! 565 वर्षे जुनी परंपरा

 सामान्य जनता असो वा पोलीस प्रशासनातील लोक, त्यांच्या हल्ल्यातून कोणीही सुटू शकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे महिलांच्या या कृतीचा कोण राग करत नाही.

May 14, 2024, 07:57 PM IST

Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक

May 14, 2024, 10:09 AM IST

राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षित

Woman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.

May 11, 2024, 09:41 AM IST

हायवेवर ट्रकचालकाच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार; CCTV त कैद झाला थरार

राजस्थानमध्ये (Rajasthan) हायवेवर एका ट्रकचालकाच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील 6 जण ठार झाले आहेत. चालकाने रस्त्यावर अचानक युच-टर्न घेतला आणि मागून येणाऱ्या कारने धडक दिली. 

 

May 8, 2024, 02:14 PM IST

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक तरुण डॉक्टर बनण्यासाठी 'मुन्नाभाई' चा आदर्श घेतात. पण त्यांची चोरी पकडली गेली की पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
 

May 6, 2024, 01:33 PM IST

वडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव

Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Apr 4, 2024, 04:15 PM IST

राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 23, 2024, 03:40 PM IST

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे. 

Mar 3, 2024, 01:38 PM IST

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.

Feb 26, 2024, 03:37 PM IST

अंगणवाडीत नोकरी देतो म्हणून बोलावलं, जेवणात नशेचं औषध टाकून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार!

Rajasthan Crime: नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

Feb 11, 2024, 07:20 AM IST

'मम्मी-पप्पा मी वाईट मुलगी आहे, JEE करु शकत नाही" पत्र लिहित विद्यार्थिनीची आत्महत्या

Kota Student Suicide : आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची JEE Mains ची परीक्षा होती. या मुलीवर अभ्यासाचा ताण होता, आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने आई-वडिलांच्या नावाने एक पत्र लिहिलं.

Jan 29, 2024, 02:28 PM IST

बटाट्याने उधळला SBI सहीत 2 बँकांवरील दरोड्याचा कट! ज्वेलर्सचं दुकानही फोडणार होते पण...

Potato Exposed Robbery Plan: पहाटे 4 वाजता घडलेल्या या घटनेमुळे एक मोठा कट समोर आला. वेळीच याची माहिती मिळाल्याने 2 बँकांबरोबरच ज्वेलर्समध्ये डाका टाकण्याचा कट उघड झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

Jan 25, 2024, 08:25 AM IST

'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

Jan 11, 2024, 06:08 PM IST

10 दिवसांपूर्वी मंत्री झालेल्या भाजप उमेदवाराचा पोटनिवडणुकीत पराभव; काँग्रेसला मोठं यश

Karanpur Election Result : राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे मंत्री बनवलेल्या एका उमेदवाराला आता राजीनामा द्यावा लागणार आहे.

Jan 8, 2024, 03:07 PM IST