भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप पडलं महागात, 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Crime news : गेल्या तीन वर्षापासून आपल्या भावाच्या पत्नीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. एक दिवशी भांडण्यात 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Oct 26, 2023, 10:53 PM IST‘इथं’ रावणाला आधी गोळ्या घालून 'ठार' केलं अन् मग...; दसऱ्याची जगावेगळी परंपरा
Dasara Ravan Killed By Bullets: सामान्यपणे रावणाचं दहन केलं जातं. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी रावणावर गोळीबार करुन त्याचा खात्मा केला जातो. नेमकी ही प्रथा काय आहे आणि कुठे हे केलं जातं पाहूयात सविस्तर...
Oct 25, 2023, 03:55 PM ISTPhotos: वाळवंटातील ही वास्तू भारतात आहे! तिचा वापर अन् इथल्या सुविधा तुम्हाला नक्कीच थक्क करतील
You Will Be Shock To See This Building In Desert And It's Use: वाळवंटात उभारण्यात आलेल्या या वस्तूचा फोटो पाहून तुम्हालाही तिच्याबद्दलची उत्सुकता वाटत असेल. ही वास्तू नेमकी काय आहे? ती अशी वाळवंटात का उभी केली आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण या वास्तूबद्दलची अधिक एक बाब म्हणजे ती चक्क आपल्या देशात म्हणजेच भारतात आहे. जाणून घेऊयात या वास्तूबद्दल, तिच्या वापराबद्दल आणि त्यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या सोयी, सुविधांबद्दल... या वास्तूबद्दल सविस्तर माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Oct 12, 2023, 10:21 AM ISTलोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर
Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
Oct 9, 2023, 09:13 AM ISTविवाहितेची शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध केली हत्या; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून...
Rajasthan Honour Killing : राजस्थानमध्ये एका विवाहित महिलेची भरदिवसा हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Oct 7, 2023, 03:36 PM ISTCrime News : चेकअपच्या बहाण्याने डॉक्टरने नको ते केलं, खबर वाऱ्यासारखी गावभर पसरली अन्...
Doctor molested woman : पिडीतेचा नंबर येताच डॉक्टरने इतर रुग्णांना त्यांच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच अप्लवयीन मुलीला देखील चेंबरच्या बाहेर बसण्य़ास सांगितलं अन्...
Oct 2, 2023, 11:46 PM ISTचमत्कारच म्हणावा की! गरीब कुटुंबात जन्मली 26 बोटं असलेली मुलगी, पण लोकं म्हणतात...
Baby born with 26 fingers : राजस्थानमध्ये नुकत्याच एका बाळाचा जन्म झाला होता. या बाळाला 20 नाही तर एकूण 26 बोटं असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Sep 17, 2023, 11:53 PM ISTभ्रष्टाचारात पीचएडी! एका दिवसात खरेदी केले 26 फ्लॅट्स, या महिला अधिकाऱ्याचे थक्क करणारे कारनामे
एका सरकारी महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. या महिलेने एकाच दिवासत पाच कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट्स खरेदी केले. या महिला सरकारला दिलेल्या माहिती आपल्याकडे केवळ तीन घरं असल्याचं तीने नमुद केलं होतं. पण जेव्हा तिचे कारनामे उघड झाले तेव्हा सर्वच हैराण झालेत.
Sep 17, 2023, 09:17 PM ISTखुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपलचा रोमान्सचा Video Viral
Viral Video : धावत्या बाइकवर रोमान्सचा करतानाचा एका कपलचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. वर्दळच्या रस्त्यावर या जोडप्याने हद्द केली आहे. एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
Sep 16, 2023, 12:34 PM ISTरस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू
Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Sep 13, 2023, 10:41 AM ISTघरातल्या पिठाच्या गिरणीने घेतला चौघांचा बळी; नातवांना पाहायला आलेल्या आजोबांचाही मृत्यू
Rajasthan News : राजस्थानमध्ये पीठ गिरणीमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.
Sep 2, 2023, 01:23 PM ISTपेपर देऊन बाहेर पडताच संपवलं आयुष्य; लातूरच्या मुलाने कोटामध्ये उचललं टोकाचं पाऊल
कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याची आत्महत्या थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. कोचिंग चालक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत नाहीयेत. अशातच चार तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
Aug 28, 2023, 11:59 AM ISTलग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...
Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता.
Aug 22, 2023, 02:56 PM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral
Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत असतानाच नेत्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
Aug 22, 2023, 09:11 AM ISTSuccess Story: भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा 'असा' बनला असिस्टंट कमांडंट
Success Story: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे.
Aug 8, 2023, 06:04 PM IST