दारूच्या नशेत मित्रांनी केली हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 09:18 PM ISTक्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!
गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.
Oct 17, 2014, 01:49 PM ISTमालिकेतून आयडिया घेत मामीनं केली भाच्याची हत्या
एका गुन्हेगारीविषयी सध्या सुरू असलेल्या एका मालिकेतून आयडिया घेऊन मामीनं भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वारजे इथल्या आदित्य गार्डनसिटीच्या पाठीमागे असलेल्या 'म्हाडा'च्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत बुधवारी रात्री भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
Sep 23, 2014, 02:10 PM ISTपाक पंतप्रधान शरीफ, काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
Sep 17, 2014, 08:29 PM ISTआईनंच सहा महिन्यांच्या मुलीला जिवंत नाल्यात फेकलं!
आपल्याच चिमुरडीचा आपण योग्य पद्धतीनं सांभाळ करू शकत नाही, अशी भावना मनात निर्माण झाल्यानं एका आईनंच आपल्या ६ महिन्यांच्या मुलीला जिवंत नाल्यात फेकून दिलं... मध्यप्रदेशातल्या रामपूर नयागांवमध्ये राहणाऱ्या रितू आहुजा या आईला पोलिसांनी अटक केलीय.
Sep 17, 2014, 01:43 PM ISTनागपूरात चिमुरडे असुरक्षितच?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2014, 09:51 PM ISTमुखेडच्या शिवसेना तालुका प्रमुखाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:16 PM ISTशिवसेनेच्या नेत्याची रस्त्यावरच भोसकून हत्या
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांची हत्या झालीय.
Sep 3, 2014, 03:21 PM ISTबदला घेण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण आणि हत्या
शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या घडवून आणल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय.
Sep 3, 2014, 10:53 AM ISTइसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर
इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय.इसिसच्या दशतवाद्यांनी सिरियामध्ये सैनिकांचे कपडे काढून परेड काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
Aug 29, 2014, 03:38 PM ISTसिरियात सैनिकांची धिंड काढून केली हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2014, 02:57 PM IST‘क्लोजर रिपोर्ट’नंतर CBI अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने मावळ कोर्टात आठच दिवसांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर आता, या गुन्ह्याचे तपास अधिकारी एस. पी. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.
Aug 22, 2014, 12:47 PM ISTनागराज मंजुळेंची दाभोलकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया
नागराज मंजुळेंची दाभोलकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया
Aug 20, 2014, 02:27 PM ISTरत्ना पाठक यांची दाभोलकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया
रत्ना पाठक यांची दाभोलकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया
Aug 20, 2014, 02:26 PM ISTपुण्यात दाभोळकरांच्या हत्येच्या विरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 12:22 PM IST