murder

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी 3 पत्रकारांचीही चौकशी

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 3 पत्रकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पुष्कर यांनी मुत्यूपूर्वी तीन पत्रकारांना संपर्क केला असल्याचं सांगण्यात येतंय, पत्रकारांकडून तपासाचे काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 22, 2015, 09:05 PM IST

दिवा येथे शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या

दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

Jan 20, 2015, 01:25 PM IST

शशी थरुर-मेहर तरार फोटो व्हायरल, सुनंदा पुष्कर प्रकरणाला वेगळे वळण

सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सुनंदा पुष्करचे पती, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा एकत्र फोटोच हाती आलाय.

Jan 13, 2015, 06:34 PM IST

नागपुरात दिवसा कपडा व्यावसायिकाची हत्या

नागपूरच्या गजबजलेल्या धरमपेठ भागात दिवसाढवळ्या कपडा व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावरून येणा-या-जाणा-या नागपूरांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.

Jan 13, 2015, 06:28 PM IST

'थरुर-मेहर तरार यांनी दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्या'

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना दिसतंय. सोमवारी, मीडियामध्ये आलेल्या काही दाव्यांनुसार, काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्यासोबत दुबईमध्ये थांबले होते. 

Jan 13, 2015, 09:31 AM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी

थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी 

Jan 10, 2015, 11:33 AM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुर यांच्या नोकराची कसून चौकशी

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा नोकर नारायण सिंह याची कसून चौकशी केली.

Jan 9, 2015, 07:17 PM IST

सुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.

Jan 6, 2015, 06:52 PM IST

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

 माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली आहे.   

Jan 6, 2015, 03:24 PM IST