murder

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

Aug 12, 2014, 09:34 AM IST

अनैतिक संबंधांसाठी पतीनंच घडवून आणली पत्नीची हत्या...

कानपूरमध्ये नात्यांवरचा विश्वास उडून जाईल अशी घटना उघडकीस आलीय. कानपूरचा अरबपती बिस्किट व्यापारी पीयूष श्यामदेवानी यानं त्याच्या पत्नीच्या हत्येची कबुली दिलीय. पीयूष याची पत्नी ज्योति हिची सोमवारी पहाटे हत्या झाल्याचं समोर आलं होतं.

Jul 30, 2014, 02:24 PM IST

अल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला

 राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले. 

Jul 21, 2014, 05:55 PM IST

नागपूरात तीन दिवसांत तीन हत्या

नागपूर: (अखिलेश हळवे, प्रतिनिधी) - नागपूर इथं खुनबाजीचं सत्र सुरू आहे. गेल्या 3 दिवसांत 3 खून शहरात झालेत. त्यामुळे नागरिक धास्तावलेत. 

Jul 17, 2014, 10:11 PM IST

दाभोलकर हत्येचा तपास मांत्रिकाच्या मदतीनं?

दाभोलकरांच्या हत्येचा तपास चक्क मांत्रिकाच्या मदतीनं करण्यात आला, असा खळबळजनक दावा केलाय, आऊटलूकनं.... एका मांत्रिकाच्या अंगात दाभोलकरांचा आत्मा येत होता आणि त्याच्याशी संवाद साधत तपास करण्यात आला, असा गौप्यस्फोट आऊटलूकनं केलाय.  

Jul 7, 2014, 08:57 PM IST