प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून शाळेत धाडले!
कॅनडामध्ये एका डोकेफिरू प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले... इतकंच नाही तर त्यानं हे मांसाचे तुकडे शाळा आणि राजकीय पक्षांना धाडले... या क्रूर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Dec 24, 2014, 12:06 PM ISTमीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
मीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
Dec 23, 2014, 09:29 AM ISTदाभोळकरांच्या हत्येला १५ महिने उलटले; कुठे गेले मारेकरी?
दाभोळकरांच्या हत्येला १५ महिने उलटले; कुठे गेले मारेकरी?
Dec 20, 2014, 02:39 PM ISTकळव्यात अंतर्गत वादातून एकाची निर्घून हत्या, केलेत २७ वार
अंतर्गत वादातून आरपीआय एकतावादीच्या कळव्यातील कार्याध्यक्षाची निर्घून हत्या करण्यात आली.या घटनेत चार जण जखमी झालेत. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.
Dec 17, 2014, 09:37 AM ISTपुर्ववैमनस्यातून पुण्यात युवकाचा खून
शहरात पूर्ववैममनस्यातून एकाचा खून करण्यात आला आहे. येरवडा येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
Dec 15, 2014, 09:35 PM ISTसोलापुरात पतीकडून पत्नीचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:26 PM ISTरामपाल समर्थक पोलीस आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:18 AM ISTपाथर्डी दलित हत्येप्रकरणी न्यायासाठी नागरिक रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 10:09 PM ISTपरीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या
परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठी तसंच मौजमजेसाठी पैशांची गरज भासल्यानं तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली असून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
Oct 28, 2014, 04:38 PM ISTदलित हत्याकांड : नगर, पाथर्डी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 08:37 PM IST'कोळसा माफिया'चा दोनदा गोळ्या घालून खून!
जिल्ह्यातील कन्हान भागातील कुख्यात गुंड शीतल सिंह उर्फ मिठ्ठूचा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर खून करण्यात आलाय.
Oct 24, 2014, 04:57 PM ISTधक्कादायक : मित्रांनीच केले चॉपरचे वार, गोळीबार
मित्रांनीच केले चॉपरचे वार, गोळीबार
Oct 24, 2014, 12:50 PM ISTतिहेरी हत्याकांडाचा निषेध...कँडल मार्च
Oct 24, 2014, 09:46 AM ISTसेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
सेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
Oct 21, 2014, 11:51 PM ISTसेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईत भरदिवसा एका राजकीय नेत्याची त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलीय.
Oct 21, 2014, 11:31 PM IST