फास्ट न्यूज | २३ नोव्हेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:18 PM ISTनागपूर | एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरणकरुन हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:06 PM ISTट्रक आणि बाईकच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू...
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील कैमा गावात बाईक आणि ट्रकच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला.
Nov 23, 2017, 06:03 PM ISTऔरंगाबाद | शाळकरी मुलांची तुफान हाणामारी सीसीटीव्हीत कैद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 05:53 PM ISTजेट एअरवेज बोइंगमधून हटवणार फर्स्ट क्लासच्या सीट्स
जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्याचं ठरवलंय.
Nov 23, 2017, 05:32 PM ISTपुणे | पुणे ते कन्याकुमारी सायकलवरुन, ७०व्या वर्षी सायकल सफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 05:17 PM ISTEXCLUSIVE: पाहा भुवनेश्वर कुमारच्या लग्नाचे खास फोटोज
टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याची गर्लफ्रेंड नुपूर हे दोघं विवाहबद्ध झाले आहेत. या लग्न सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत.
Nov 23, 2017, 05:11 PM ISTरॅम्पवर तोल घसरून पडलेल्या 'या' मॉडेलने केलं असं काही...
मॉडेलिंग हे क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी त्याकरता अनेक लहान सहन गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
Nov 23, 2017, 05:02 PM ISTVIDEO: ...आणि अंपायरसोबतच भिडला हा क्रिकेटर
क्रिकेटच्या मैदानात रेकॉर्ड झाल्याने प्लेअर्स चर्चेत येतात. मात्र, बांगलादेशच्या टीममधील एक प्लेअर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
Nov 23, 2017, 04:41 PM ISTबीड : लिंगबदलासाठी दाखल केला सुटीचा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 04:26 PM ISTपुन्हा येत आहे टाटाची नॅनो, पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर
तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' (Nano) पुन्हा येत आहे.
Nov 23, 2017, 04:06 PM ISTमुंबई | विधानपरिषद निवडणुकीआधी पाटील मातोश्रीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 04:05 PM ISTलातूर | चंद्रकांत पाटलांनी घेतला खड्ड्यांचा आढावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 04:03 PM ISTनवी दिल्ली | दिल्लीत पाचव्या सायबर परिषदेचं उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 04:02 PM IST४ वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण, साडेचार वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल
चार वर्षांच्या मुलीवर वर्गातीलच एका विद्यार्थ्याने बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Nov 23, 2017, 03:33 PM IST