१७ हजारांचा हा स्पीकर मिळतोय एवढ्याच किंमतीत

१७ हजार रुपयांचा स्पीकर फक्त १ हजार १४९ रुपयांत मिळतोय हे ऐकून तुम्हाला मस्करी वाटेल. पण हे शक्य आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 05:42 PM IST
१७ हजारांचा हा स्पीकर मिळतोय एवढ्याच किंमतीत  title=

नवी दिल्ली: १७ हजार रुपयांचा स्पीकर फक्त १ हजार १४९ रुपयांत मिळतोय हे ऐकून तुम्हाला मस्करी वाटेल. पण हे शक्य आहे.

EBay वर फ्लॅश सेल

ई-कॉमर्स वेबसाइट्स eBay वर  स्पीकर्स सेल विकले जातात.
ईथे मिळणारे सर्व प्रोडक्ट हे १०० टक्के ऑरिजनल असतात आणि गुणवत्तापूर्ण असतात. 

अशा आहेत ऑफर

या ब्ल्यूटूथ स्पीकरसह ३ ऑफर देखील आहेत. डील करताना युजरने 
कूपन कोड प्रीपेड२० वापरल्यास त्याला १० टक्के एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे.

ऑनलाइन वॉलेट मोबिक्विकचा वापर केल्यास १० टक्के सुपरकॅशबॅकही मिळते.

या स्पीकरवर युजरला सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलीव्हरीसोबत शिपिंग चार्जही मोफत असणार आहे.

वैशिष्ट्ये 

ब्ल्यूटूथ, एफएम, एसडी कार्ड आणि पेन ड्राइव्ह कनेक्टिव्हिटीसह

 एफएम रेडिओची सुविधा
 
७ तासांचा बॅकअप देणारी मजबूत रिचार्जेबल बॅटरी

स्पीकरच्या बॅटरीने फोनची बॅटरीही होणार चार्ज 

इतकी किंमत 

ई कॉमर्स वेबसाईटवर 'बॉस' च्या ब्लूटूथ स्पीकर फक्त १,१९५ रुपयांना विकले जात आहे. 

१६ हजारांचा फायदा 

दमदार आवाजाच्या या स्पीकरची ऑनलाईन किंमतीत १६ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. वायरलेस स्पीकर्स तयार करणाऱ्या या कंपनीच्या छोट्या स्पीकरचा आवाजही दमदार असतो.

बॉस च्या साउंड लिंक बार पोर्टेबल मिनी ब्ल्यूटूथ स्पीकरची किंमत बाजारात १७ हजार रुपयांपर्यंत आहे. 

स्पेशल ऑफर 

या स्पीकरवर ईबेने स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. यानुसार केवळ ११४९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.