latest marathi news

'हॅप्पी बर्थ डे बप्पी दा' : ही पाच 'एव्हरग्रीन' गाणी केव्हाही ऐका

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांचा  आज ६२ वाढदिवस

Nov 27, 2017, 05:11 PM IST

अभ्युदय बँकेत नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 27, 2017, 04:52 PM IST

तुमची मुलं घरात झाडू मारतात? तर समजून जा...

कामात तुम्हाला जर तुमची मुले मदत करत असतील आणि ते झाडूही मारत असतील तर, तुम्ही नशीबवान अहात असे मानण्यास हरकत नाही. कारण...

Nov 27, 2017, 04:48 PM IST

आत्महत्या करण्याची केआरकेची ट्विटरला धमकी

कमाल आर. खान याचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड झाले आहे. 

Nov 27, 2017, 04:33 PM IST

Gionee ने एकत्र लॉन्‍च केले ६ शानदार स्‍मार्टफोन

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 आणि Gionee M7 मिनी, Gionee S11, Gionee S11s, Gionee F6 यांचा समावेश आहे. 

Nov 27, 2017, 04:18 PM IST

स्पाईसजेटची धमाकेदार ऑफर, तिकीट बुकिंगवर मिळतेय मोठी सूट

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Nov 27, 2017, 04:12 PM IST

2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय

तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.

Nov 27, 2017, 04:10 PM IST

विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 04:08 PM IST

अक्षय कुमार बनणार सुपर हिरो 'पॅडमॅन'

अक्षय कुमारच्याआगामी सिनेमा पॅडमॅनचे पोस्टर नुकतेच जारी करण्यात आले आहे.

Nov 27, 2017, 04:01 PM IST

गुजरात । पंतप्रधान मोदींनी घेतली व्यापा-यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 04:00 PM IST

मुंबई । नारायण राणे यांचा पत्ता का कापला?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 03:11 PM IST

आजच्याच दिवशी ३ वर्षांपूर्वी क्रिकेट मैदानात घडली होती दु:खदायक घटना

क्रिकेट जगतात बॉलमुळे अनेक अपघात झाले आहेत. बॉलमुळे अनेक क्रिकेटर्सला आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशाच एका उमद्या बॅट्समनची कारकीर्द एका बाउन्सरवर अकाली संपुष्टात आली.

Nov 27, 2017, 03:11 PM IST

VIDEO : मंदिराबाहेर उभ्या मुस्लिम वयोवृद्धांची मोदींनी घेतली भेट आणि...

गुजरातच्या कच्छमधून निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिरात दर्शन घेतले.

Nov 27, 2017, 02:56 PM IST

गुजरात काँग्रेसला खिंडार

गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय.

Nov 27, 2017, 02:37 PM IST