व्हिडिओ : सनी लिऑनीच्या अंगावर चढला साप

सनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 06:45 PM IST
व्हिडिओ : सनी लिऑनीच्या अंगावर चढला साप title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनी सध्या आगामी 'सिनेमा तेरा इंतजार' मध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अरबाज खान दिसणार आहे. 

 व्हिडिओ व्हायरल 

सनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओत सनीसोबत प्रॅंक करण्यात आला आहे. 

सापाल झटकले 

सनी ही फिल्म सिटी येथे खुर्चीवर बसून स्क्रीप्ट वाचत आहे. तेव्हा मागून एक क्रू मेंबर सनीच्या कानाजवळ एक साप आणून सोडतो.

जसा साप अंगाजवळ असण्याची चाहूल सनीला लागते, ती भयानक घाबरते. थरथरत ती सापाला झटकून आपल्यापासून दूर करते. 

'सनी क्रू मेंबरच्यामागे... '

 

My team played a prank on me on set!! @sunnyrajani @tomasmoucka mofos!!!!!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

ओरडत ओरडत त्या क्रू मेंबरच्यामागे धावते. तो साप खरा होता की खोटा होता हे व्हिडिओतून स्पष्ट होत नाही.

पण हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. 

'हे माझ भाग्य'

अरबाजसोबत काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याचे सनी लिऑनीने सांगितले. आपल्याला आयुष्य कुठे नेत आहे माहित नाही पण सर्व घडण्यामागे काहीतरी कारण नक्की आहे, असे ती मानते.

१ डिसेंबर ला रिलीज 

तेरा इंतजार सिनेमा पुढच्या महिन्यात १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.