करिना कपूरचे 'ग्लॅम डॉल' फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचे 'ग्लॅम डॉल' फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपला मित्र मनिष मल्होत्रासाठी करिनाने फॅशनेबल गारमेंट्स परिधान करुन रॅम्प वॉक केले.
Nov 26, 2017, 08:43 PM ISTरेवदंड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे भटक्या कुत्रयांचा उपद्रव वाढला आहे.
Nov 26, 2017, 08:34 PM ISTगोंदियात व्हिलेज टॅलेंट शोचं आयोजन
विविध स्थानिक कलावंताच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात प्रथमच व्हिलेज गॉट टेलेन्ट नावानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
Nov 26, 2017, 08:24 PM ISTपद्मावतीच्या समर्थनार्थ ब्लॅकआऊट
या सिनेमाला होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ बॉलिवूडकरांनी 'ब्लॅकआऊट' केला होता.
Nov 26, 2017, 08:13 PM ISTराम जेठमलानी यांच्यावर येणार बायोपीक
ज्येष्ठ वकील आणि ख्यातनाम कायदेपंडीत राम जेठमलानी यांना कोण नाही ओळखत. देशातील दिग्गज वकीलांपैकी एक असलेले हे एक प्रमुख व्यक्तिमत्व. आजवर या कायदेपंडीताने न्यायालयात अनेक खटले लढले आणि जिंकले आहेत. त्यांची एकूण कारकीर्दही तितकीच संघर्षमय आहे. त्यामुळे राम जेठमलांनी यांची संघर्षगाथा बायोपीकच्या रूपात भव्य पडद्यावर झळकणार आहे.
Nov 26, 2017, 08:08 PM ISTरेवदंड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 07:54 PM ISTम्हशीनं लाथ मारल्यानं पशुधन अधिकाऱ्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 07:49 PM ISTप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 07:47 PM IST'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ?
या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत.
Nov 26, 2017, 07:38 PM ISTकेंद्र सरकारला योजनेचे नाव सुचवा, मोठे बक्षीस जिंका..
ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.
Nov 26, 2017, 07:34 PM ISTVIDEO: कोहली-पुजाराने एकाच बॉलमध्ये धावून काढले ४ रन्स
नागपूर टेस्टमध्ये एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला
Nov 26, 2017, 07:12 PM ISTखूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय
घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.
Nov 26, 2017, 07:05 PM ISTकेळं खाल्ल म्हणून शायमा अहमद अटकेत
पॉप गायिकेने आपल्या म्यूझिक व्हिडिओमध्ये उत्तेजक पद्धतीने केळी आणि इतर फळे खाल्ल्याचा तिच्यावर आरोप आहे.
Nov 26, 2017, 06:50 PM ISTमुंबई महानगर परिसरात 3.5 लाख फ्लॅट्स ग्राहकांच्या प्रतिक्षेत
बांधकाम व्यावसायिकांनी महारेराच्या दफ्तरी केलेल्या नोंदणीनुसार ऑगस्ट अखेरीस एकूण 6.7 लाख फ्लॅटचं बांधकाम सुरू होतं.
Nov 26, 2017, 06:19 PM ISTगोंदियात व्हिलेज टॅलेंट शोचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 05:51 PM IST