कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकली, आता टीम इंडियाचं 'मिशन टी20'... जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान गुरुवार म्हणजे 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधीच्या खेळवण्यात आलेल्या सहा टी20 मालिकेत भारताचं पारडं जड राहिलं आहे. वेस्ट इंडिजने 2017 नंतर एकाही टी20 मालिकेत भारताला पराभूत केलेलं नाही.
Aug 2, 2023, 09:40 PM ISTईशान किशनचं वर्ल्ड कप तिकिट नक्की, एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी
Ishan Kishan Record : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (Ind vs WI 3rd ODI) त्रिनिदादमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सलामीला आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) 77 धावांची दमदार खेळी केली. याबरोबरच त्याने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
Aug 1, 2023, 10:42 PM ISTInd vs WI 3rd ODI: सिरीज जिंकण्यासाठी रोहित-विराट करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून या खेळाडूंना मिळणार डच्चू
India vs West Indies 3rd ODI : सिरीज जिंकण्यासाठी निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक होणं जवळपास निश्चित मानलं जातंय. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.
Jul 31, 2023, 12:07 PM ISTViral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?
Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय
Jul 30, 2023, 07:03 PM ISTभारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं
Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
Jul 30, 2023, 03:36 PM IST
IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं.
Jul 30, 2023, 09:37 AM IST
IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM ISTटीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Jul 29, 2023, 01:55 PM ISTInd vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड
Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे.
Jul 28, 2023, 10:32 AM IST
India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस
India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली.
Jul 28, 2023, 08:23 AM IST
कोण आहे ती तरुणी? जिच्याबरोबर शुभमन, इशान आणि जयस्वालने काढले फोटो
Team India With Ache Abrahams : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (India vs West Indies) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यादरम्यान भारताच्या युवा खेळाडूंनी एका मॉडेलबरोबर (Model) फोटो काढला. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jul 24, 2023, 09:26 PM IST
कोण आहे Ishan Kishan ची गर्लफ्रेंड? जिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री दिसतात फिक्या
Ishan Kishan Birthday: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज ईशान किशन आज म्हणजेच 18 जुलै 2023 रोजी 25 वर्षांचा झाला आहे. ईशान किशनच्या गर्लफ्रेंडविषयी (Ishan Kishan Girlfriend) अनेक चर्चा होताना दिसतात. ईशान आदिती हुंडिया हिला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.
Jul 18, 2023, 01:32 PM ISTIshan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?
Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये.
Jul 16, 2023, 06:25 PM ISTIND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video
Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं.
Jul 15, 2023, 04:27 PM ISTIshant Kishan: 'थोड़ासा सीधा बस...', LIVE सामन्यात ईशानने असं काही केलं की... सर्वांना आठवला ऋषभ पंत; पाहा Video
India vs West Indies: युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय.
Jul 13, 2023, 08:53 PM IST