IPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!
Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी
Mar 11, 2023, 01:38 PM IST
Mumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नव्या रुपात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Mar 10, 2023, 10:34 PM IST'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद
IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे.
Mar 7, 2023, 08:52 PM IST"मला शिवी देत तो म्हणाला, तू काय..."; रोहित शर्मा सहकाऱ्यांना मैदानात शिव्या देतो म्हणत सांगितला किस्सा
Rohit Sharma Abuse During Match: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचं जेतेपद तब्बल 5 वेळा जिंकलं असून यंदा ते आरसीबीच्या विरुद्धच्या सामन्यापासून आपली आयपीएलची मोहीम सुरु करतील.
Mar 7, 2023, 07:08 PM ISTIND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा
India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे.
Mar 7, 2023, 07:51 AM IST
क्रिकेटर Ishan Kishan बेपत्ता? 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
Ishan Kishan: सोशल मीडियावर #IshanIsMissing असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. ट्विटरचा हा ट्रेंड पाहून अनेक क्रिकेट चाहते मात्र गोंधळलेले दिसतायत. यामध्ये अनेकांच्या मनात प्रश्न आलाय की, इशान किशन (Ishan Is Missing) बेपत्ता झाला आहे का?
Feb 26, 2023, 11:13 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?
Border Gavaskar Trophy 2023 : दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
Feb 25, 2023, 09:38 AM IST
IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू!
Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल.
Jan 31, 2023, 07:45 PM ISTIND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?
Ishan Kishan Flop Batting: भारताने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर त्याने मालिकेतही बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन (ishan kishan) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
Jan 30, 2023, 11:59 AM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTIshan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...
Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..
Jan 26, 2023, 11:13 PM ISTIND vs NZ: इशान किशनला मस्ती नडली! सामन्यातील 'त्या' कृतीची पंचांनी घेतली गंभीर दखल
India vs New Zealand: मैदान कोणतंही असो नियमांचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा खेळाडू नियमांकडे कानाडोळा करतात आणि त्याचा फटका सहन करावा लागतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला स्टम्पमागील कृती चांगलीच भोवली आहे.
Jan 23, 2023, 01:20 PM ISTIND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!
rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...
Jan 19, 2023, 04:20 PM ISTएकाच रूममध्ये राहता आणि एकत्र झोपता...; Shubman Gill विषयी हे काय बोलून गेला Rohit Sharma?
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). मात्र सामन्यानंतर गिलचे बेडरूम सिक्रेट उलगडले आहेत.
Jan 19, 2023, 03:53 PM IST