'200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही', रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर
Rohit Sharma To Ishan Kishan: सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं.
Jan 19, 2023, 02:06 PM ISTIndia vs New Zealand: गावस्कर इशान किशानवर संतापले! थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून सुनावलं
India vs New Zealand 1st ODI: सामन्यातील 17 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर घडलेल्या प्रकारामुळे सुनिल गावस्कर भारतीय विकेटकीपर इशान किशनवर चांगलेच संतापल्याचं चित्र पहायला मिळालं. गावस्करांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
Jan 19, 2023, 08:28 AM ISTIshaan Kishan: "मला ती चूक करायची नाही...", पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या ईशानने ठेवलं वर्मावर बोट!
Ishaan Kishan Test: काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या संघात इशान किशनच्या नावाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
Jan 17, 2023, 06:33 PM ISTसिरीज जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; Virat Kohli ने इशानसोबत लगावले ठुमके
सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये कोहली आणि ईशान किशन (Ishan Kishan) ठुमके लगावत डान्स करताना दिसतायत.
Jan 13, 2023, 04:47 PM ISTIND vs SL LIVE : गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? Rohit Sharma ने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे...
IND vs SL 1st ODI 2023 : भारताच्या मिशन वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय. टीम इंडिया शुभमन गिल (Shubman Gill) याने गेल्या काही सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, ईशान किशन यानेही चांगला खेळला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे, असे कप्तान रोहित शर्मा म्हणाला.
Jan 10, 2023, 08:57 AM ISTRohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO
Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
Jan 8, 2023, 08:58 AM IST'अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है'; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी
Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला
Dec 26, 2022, 11:38 AM ISTमाही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video
Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.
Dec 20, 2022, 08:44 PM ISTबिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? इंटरनेटवरील चर्चेला उत्तर देत म्हणाला...
Ishan Kishan Ranji Trophy: बिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? ईशानची बॉडी लॅग्वेज आणि बोली भाषेमुळे ईशान बिहारी (Bihari) असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहीजण तो झारखंडचा (Jharkhand) असल्याचा दावा करत आहेत.
Dec 16, 2022, 05:48 PM ISTIshan Kishan Century: ईशान किशनची बॅट तळपतीच, Ranji Trophy त ठोकलं दमदार शतक
Ishan Kishan Century: बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्धच्या कसोटी मालिकेचा ईशान किशन (Ishan Kishan) भाग नाही आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मात्र भारतात परतूनही तो थांबला नाही आहे,त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सहभाग घेतला आहे. या रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याचा फॉर्म कायम आहे.
Dec 15, 2022, 09:59 PM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTIcc Odi Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये इशानची मोठी झेप तर विराटचा धमाका
इशानने (Ishan Kishan) बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) द्विशतक तर विराटने शतक ठोकलं होतं.
Dec 14, 2022, 06:16 PM IST
Suryakumar Yadav सह हे 3 खेळाडू होणार मालामाल; सीनिअर खेळाडूंना मोठा धक्का
बीसीसीआय त्या खेळाडूंचं प्रमोशन (BCCI Promotion) करणार आहे, जे खेळाडू सातत्याने टीम इंडियासाठी चांगला खेळ करतायत. त्यामुळे यावेळी काही खेळाडूंवर बीसीसीआयकडून पैशांची बरसात होण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2022, 09:49 PM ISTटीम इंडियाच्या 'या' युवा स्टार खेळाडूला ओळखलंत का? फोटो होतोय व्हायरल
सचिन, सेहवाग, रोहित या दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलंय स्थान!
Dec 12, 2022, 08:30 PM ISTIshan Kishan Net Worth: डबल सेंच्युरी मारणारा ईशान दर वर्षाला कमावतो इतके पैसे; आकडा पाहून डोळे विस्फारतील
ईशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असून तो सर्वात महागडा खेळाडू होता. दरम्यान हा महागडा खेळाडू गडगंज संपत्तीचा देखील मालक आहे.
Dec 11, 2022, 06:54 PM IST