IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास; धोनी अन् द्रविडचा रेकॉर्ड मोडला!
IND vs AUS : रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा कर्णधार बनलेला सर्वात वयस्कर कर्णधार (oldest ever captain) ठरला आहे. रोहित शर्माचं सध्याचं वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
Oct 8, 2023, 04:09 PM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!
Rohit Sharma On Shubhman Gill : शुभमन गिल खेळणार का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला गेला. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलंय. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. त्यावेळी रोहितने सुचक संकेत दिले.
Oct 7, 2023, 11:42 PM ISTInd vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग
ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 7, 2023, 08:50 PM ISTWorld Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
Oct 7, 2023, 02:33 PM ISTWorld Cup 2023 : 'आईने मला सांगितलंय, काहीही झालं तरी...', वर्ल्ड कपपूर्वी Ishan Kishan ला आठवले ते शब्द!
Ishan Kishan Mother : टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यावर अतिरिक्त प्रेशर असणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे?
Oct 6, 2023, 06:02 PM ISTVIDEO: वर्ल्ड कपआधी हे काय? ऋषभ पंतवर का आली बकऱ्या चारण्याची वेळ, चाहत्यांना धक्का
ICC Wordl Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या व्हिडिओत दुखापतग्रस्त ऋषभ पंत चक्क बकऱ्या चरताना दिसत आहे.
Oct 5, 2023, 01:51 PM IST'...म्हणून सूर्यकुमार, ईशानला World Cup मध्ये खेळवूच नका'; सेहवागचा आश्चर्यकारक सल्ला
World Cup 2023 Virender Sehwag On Team India: 15 खेळाडूंचा संघ भारताने विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केला असून यापैकी कोणते 11 खेळाडू प्रत्यक्ष सामना खेळणार याबद्दलचं गूढ कायम आहे.
Oct 3, 2023, 01:22 PM ISTअंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक
Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Sep 20, 2023, 05:20 PM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; KL Rahul च्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी!
Team India announced against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
Sep 18, 2023, 08:53 PM ISTविराटशी पंगा नको रे बाबा...! इशानने केली कोहलीची नक्कल पण, विराटने असं काही केलं की...; पाहा Video
Virat Kohli Viral Video : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात मस्ती करताना दिसले. यावेळी विराटने एक फनी वॉक करून दाखवला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Sep 17, 2023, 10:51 PM ISTश्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!
Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.
Sep 17, 2023, 06:55 PM ISTAsia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Sep 17, 2023, 06:06 PM ISTIND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
Hardik Pandya: उपकर्णधारपद मिळताच हार्दिकने ओलांडली मर्यादा; LIVE सामन्यात इशानसाठी वापरले अपशब्द?
Hardik Pandya: टीम इंडियाने एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) फायनलचं तिकीट पटकावलंय. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) आणि इशान किशन यांच्यामधील आहे.
Sep 13, 2023, 10:56 AM IST