ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!
ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा
Jul 4, 2023, 11:58 AM ISTSara Tendulkar : शुभमन गिलचा बेस्ट फ्रेंड सारा तेंडुलकरच्या प्रेमात? पाहा कोण आहे हा खेळाडू?
Sara Tendulkar : शुभमन आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र अशातच सोशल मीडियावर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू साराच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातंय.
Jun 19, 2023, 08:58 PM ISTWTC Final नंतर करिअरसाठी ईशान किशननं सोडली Team India ची साथ?
Ishan Kishan News: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका झाली. पण, ईशान किशननं एकाएकी हा दुरावा का पत्करला? पाहा
Jun 15, 2023, 12:29 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video
Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.
Jun 6, 2023, 05:12 PM ISTWTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत
Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 6, 2023, 10:54 AM ISTWTC फायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, 'या' खेळाडूंचा पत्ता कट होणार
WTC Final : आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship). येत्या 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधली चॅम्पियन टीम (Champion Team) कोण हे ठरणार आहे.
Jun 5, 2023, 10:41 PM ISTफायनलमध्ये विकेटकिपिंग कोण करणार? Ishan Kishan की KS Bharat? हरभजनने घेतलं तिसरंच नाव, म्हणाला...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.
Jun 4, 2023, 12:49 AM ISTIPL Points Table मध्ये कोणती Team कोणत्या स्थानी?
ipl 2023 points table: आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामने संपले असून या स्पर्धेमधील केवळ 20 सामने शिल्लक आहेत.
May 10, 2023, 04:10 PM ISTIPL: RCB ला धूळ चारत Mumbai Indians ची Points Table मध्ये गरुडझेप; RCB ची घसरण
IPL 2023 Mumbai Indians Jump In Points Table: मुंबईने बंगळुरुविरुद्धचा सामना 21 चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकल्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही सुखद बातमी आहे.
May 10, 2023, 12:52 PM ISTIPL Rohit Sharma: 16 वर्षांच्या IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रोहित शर्माबरोबर 'असं' घडलं
Rohit Sharma Hits New Low: मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्धचा वानखेडेच्या मैदानातील सामना मोठ्या फरकाने जिंकला असला तरी रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मात्र या अपयशाबरोबरच त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.
May 10, 2023, 10:52 AM ISTWTC Final 2023: आयपीएलमध्ये दमदार कामगिरी, केएल राहुलच्या जागी 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री
K L Rahul Replacement WTC Final: आयीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलच्य जागी या खेळाडूची निवड झाल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
May 8, 2023, 05:47 PM ISTIPL 2023 : नंबर 1 यारी है, पण... भर मैदानात ईशान-शुभमन भिडले, नक्की काय झालं? पाहा Video
Ishan Kishan Slaps Shubman Gill: सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात (GT vs MI) संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. या व्हिडिओमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.
Apr 25, 2023, 06:54 PM ISTInd vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान
Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Mar 21, 2023, 05:21 PM ISTRohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची मागणी
Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.
Mar 19, 2023, 04:41 PM ISTIND vs AUS: ठरलं! पहिल्या वन डेत हा खेळाडू करणार गिलबरोबर ओपनिंग, कर्णधार पांड्याने सांगितली Playing XI
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्या सांभाळणार आहे.
Mar 16, 2023, 09:38 PM IST