टीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर
Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे.
Sep 9, 2023, 03:52 PM IST'त्याला बॉलिंग येत नाही अन् बॅटिंगही मग...'; World Cup च्या संघात 'ते' नाव पाहून श्रीकांत संतापले
ODI World Cup 2023 Srikanth Angry: ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. भारतीय संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील एक नाव एस. श्रीकांत यांना फार खटकलं आहे.
Sep 6, 2023, 01:08 PM ISTकेएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील
Sep 5, 2023, 05:14 PM IST'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'
India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.
Sep 5, 2023, 04:03 PM IST
'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'
India Squad For World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी (World Cup) अखेर भारतीय संघाची (Indian Cricket Team) अखेर घोषणा करण्यात आली आहे. संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.
Sep 5, 2023, 02:24 PM IST
भारतासाठी हे 15 जण जिंकणार World Cup! पाहा कशी आहे Team India
World Cup 2023 Team India Full List: बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केली संघाची घोषणा.
Sep 5, 2023, 02:13 PM ISTवर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा
India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे.
Sep 5, 2023, 01:35 PM ISTInd vs Pak : आमच्यावेळी असं नव्हतं, पॅव्हेलिअमधल्या 'या' फोटोवर भडकला भारताचा दिग्गज फलंदाज
Asia cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यनचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यात एक अनोखं दृष्य पाहिला मिळालं. दोन्ही संघाचे खेळाडू खेळीमेळीने एकत्र दिसले. पण याच दृश्यावर भारताच्या दिग्गज फलंदाजाने टीकी केली आहे.
Sep 4, 2023, 09:44 PM ISTइशान किशन करणार हिशोब चुकता, नेपाळच्या 'या' खेळाडूची खैर नाही
IndVsNepal Ishan kishan:ंडर 19 मध्ये खेळणाऱ्या संदीप लामिछानेबद्दल आपण बोलतोय. 2016 साली इशान त्या टिमचा कॅप्टन होता. 1 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इशानने 52 रन्सची खेळी केली. त्यानंतर संदीपने त्याला आऊट केले. पंतच्या खेळीमुळे इंडियाने 7 विकेट्सने हा सामना जिंकला होता. त्या मॅचमध्ये इशानने संदीपला 3 चौके आणि 1 सिक्स मारला होता. संदीपने आपल्या फिरकीमध्ये इशानला फसवले होते.
Sep 4, 2023, 03:42 PM ISTआता आशिया चषकाचे सामने सार्वजनिकपणे पाहण्यावरही बंदी? पोलिसांनीच सांगितलं कारण
IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तानचा सामना असेल तर गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
Sep 3, 2023, 08:13 AM ISTVideo: इशानला Out केल्यानंतरची 'ती' कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज
Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनाही शतक झळकावता आलं नाही पण त्यांनी केलेल्या 138 धावांच्या पार्टनरशीपमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या गाठता आली.
Sep 3, 2023, 08:08 AM ISTईशान किशनने मोडला MS Dhoni चा 'तो' 15 वर्ष जुना रेकॉर्ड
Ishan Kishan Asia Cup debut : इशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली अन् पाकिस्तानचा वाट बिकट केली. सामन्यात 9 फोर आणि 2 खणखणीत सिक्स खेचत त्याने आंतरराष्ट्रीय करियरमधील 7 वं अर्धशतक पूर्ण केलंय.
Sep 2, 2023, 08:35 PM ISTIND vs PAK : 'रात्री मी झोपू शकलो नाही', श्रेयस अय्यरला कशाची काळजी? स्वत:च केला खुलासा!
Shreyas Iyer, India vs Pakistan : गेल्या 6 महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या अय्यरला पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. सामन्याआधी श्रेयसला चिंता लागून राहिली होती. अन् सामन्यात देखील नेमकं तेच घडलं.
Sep 2, 2023, 08:06 PM ISTIndia vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI
IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
Sep 2, 2023, 02:41 PM ISTIND Vs PAK: ऐन सामन्याआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू नंबर चारवर खेळणार.. रोहित शर्माचा मोठा निर्णय
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत सर्वांच्या नजरा लागलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणती प्लेईंग इलेव्हन घेऊन उतरणार आहे, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ऐन सामन्याआधी टीम इंडियातून मोठी बातमी समोर आली आहे.
Sep 1, 2023, 06:35 PM IST