ishan kishan

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

World Cup : फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?

फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ? 

Oct 31, 2023, 12:19 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू अडचणीत, रोहित शर्माही वाचवू शकणार नाही

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय मिळवलाय. स्पर्धेत अपराजीत असलेली टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. रविवारी टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे. 

Oct 30, 2023, 08:25 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

धरमशालेत टीम इंडियाच्या सरावात मधमाशांच्या हल्ला, स्टार खेळाडूचा घेतला चावा

ICC World Cup 2023 India vs New Zealand : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. दोनही संघ स्पर्धेत अपराजीत असल्याने या सामन्यात एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे. हिमाचलप्रदेशमधल्या धरमशाला (Dharamshala) इथे हा सामना खेळवला जाणार आहे. 

Oct 21, 2023, 08:49 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...

ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.

Oct 20, 2023, 06:31 PM IST

Ind-Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विनला वगळलं, का नाही मिळत संधी?

Icc world Cup India vs Pakistan Squad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत-पाकिस्तन हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून अनुभवी खेळाडू आर अश्विन आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

Oct 14, 2023, 02:58 PM IST

IND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी

IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला. 

 

Oct 14, 2023, 01:21 PM IST

Ind vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?

शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे. 

 

Oct 13, 2023, 06:24 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी

India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Oct 13, 2023, 06:12 PM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 11, 2023, 03:52 PM IST

IND vs AFG : पहिल्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'

Shubman Gill Health Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

Oct 9, 2023, 04:23 PM IST

IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO

World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं. 

 

Oct 9, 2023, 03:42 PM IST