कोण आहे Ishan Kishan ची गर्लफ्रेंड?

जिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री दिसतात फिक्या

ईशान किशन

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज ईशान किशन आज म्हणजेच 18 जुलै 2023 रोजी 25 वर्षांचा झाला आहे.

आयपीएल ते टीम इंडिया

आयपीएल ते टीम इंडिया असा प्रवास करणाऱ्या ईशान किशनने क्रिडाविश्वात धुमाकूळ घातला.

खासगी आयुष्य

ईशान किशनच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तो आपली खासगी आयुष्याबद्दल जास्त काही बोलत नाही.

आदिती हुंडिया

ईशान किशनच्या गर्लफ्रेंडविषयी अनेक चर्चा होताना दिसतात. ईशान आदिती हुंडिया हिला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.

मॉडेल

आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे. सोशल मीडियामध्ये देखील ती खूप प्रसिद्ध आहे.

मिस इंडियाची फायनलिस्ट

आदिती 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट ठरली आहे. यानंतर तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडियाचा पुरस्कारही जिंकला होता.

अधिकृत पुष्टी नाही

ईशान किशन आणि आदिती हुंडिया यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

सोशल मीडियावर फॉलो

ईशान किशन आणि आदिती हुंडिया हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करताना दिसतात.

VIEW ALL

Read Next Story