Team India : इशान किशनच्या द्विशतकाने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!
Ishan Kishan ODI double century : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा इशान किशन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Dec 11, 2022, 03:51 PM ISTKarun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!
Cricketer Karun Nair Tweet goes viral:एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय.
Dec 10, 2022, 11:01 PM ISTIshan Kishan Score Double Century | ईशान किशनची दमदार बॅटींग, बांग्लादेश विरोधात 'डबल सेंच्युरी'
Ishan Kishan's powerful batting, 'double century' against Bangladesh
Dec 10, 2022, 08:25 PM ISTIND vs BAN: एकटा ईशान पुरून उरला! अखेरच्या सामन्यात भारताचा 227 धावांनी 'विराट' विजय!
India Beat Bangladesh: पहिल्या दोन सामन्यात बांग्लादेशने (IND vs BAN ODI) भारताचा पराभव करत मालिका जिंकली होती. त्यानंतर आजचा सामना जिंकून भारताने मालिकेत लाज राखली आहे.
Dec 10, 2022, 06:38 PM ISTपरंपरा प्रतिष्ठा अनुशासन! ईशानचं द्विशतक, कोहलीचं सेलिब्रेशन, सर्वांना आली रैनाची आठवण
द्विशतक ईशानचं, शतक कोहलीचं तरीही रैना का होतोय ट्रेंड
Dec 10, 2022, 04:38 PM ISTकोहली तुस्सी ग्रेट हो... Virat Kohli ने रचला नवा इतिहास; Ricky Ponting चा महारेकॉर्ड मोडला!
IND vs BAN: सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा (Virat Kohli 72th International Hundred) पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे.
Dec 10, 2022, 04:27 PM ISTमैदानाला चक्कर घेत विराट कोहलीला मारली घट्ट मिठी; डबल सेंच्युरीनंतर खूश Ishan Kishan ने केलं असं...
बागंलादेश आणि भारत (IND vs BAN 3rd ODI) यांच्याविरूद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 126 बॉल्समध्ये त्याने तुफान द्विशतक जडलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने सेलेब्रेट केलेल्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.
Dec 10, 2022, 04:06 PM ISTIND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 02:28 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 01:24 PM ISTIND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?
India vs Bangladesh: शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं.
Dec 10, 2022, 12:54 AM ISTIND vs NZ : इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav
सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची सगळीकडे चर्चा होतेय. त्याने खेळलेल्या शॉटमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना इतकी मोठी झाली असती की, समोर खेळत असलेल्या सूर्यकुमारला मैदान सोडावं लागलं असतं.
Nov 20, 2022, 08:34 PM ISTTeam India: टीम इंडियात रोहित-राहुलची जागा घेणार हे 2 धडाकेबाज फलंदाज?, आता नवीन सलामीची जोडी
Cricket News: सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी चांगली कामगिरी केली नाही. या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर सलामीसाठी त्यांच्या जागी दोन धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरु शकतात.
Nov 13, 2022, 06:46 AM ISTIND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यर नाबाद, तर ईशान किशनची तुफानी खेळी, साऊथ आफ्रिकेवर मिळवला मोठा विजय
नवे पण छावे! टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत मालिकेत बरोबरी साधली
Oct 9, 2022, 09:01 PM IST