ishan kishan

Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले

Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.

Aug 29, 2023, 01:04 PM IST

'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे. 

 

Aug 21, 2023, 08:12 PM IST

Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

 

Aug 21, 2023, 05:45 PM IST

Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...

Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...

Aug 21, 2023, 04:47 PM IST

Asia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

Aug 21, 2023, 04:25 PM IST

याला म्हणतात पदार्पण! रिंकू सिंह पहिल्याच सामन्यानंतर थेट रहाणे, सूर्यकुमारच्या पंक्तीत; कारण...

Rinku Singh In Elite List Of Batters: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी करताना रिंकूची अनोखी कामगिरी

Aug 21, 2023, 09:18 AM IST

Ishan Kishan : भावा एकदम छपरी दिसतोय...; नव्या हेअरस्टाईलवरून ईशान ट्रोल

Ishan Kishan New Hair Style : इशानच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा होताना दिसतेय. सोशल मीडियावर ईशान किशन ( Ishan Kishan ) चा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये त्याचा न्यू लूक चाहत्यांच्या समोर आला आहे.

Aug 16, 2023, 07:00 PM IST

शुभमन आणि ईशानने परदेशात केली हेअरकटिंग, बील आलं तब्बल 75 हजार रुपये

Team India : भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान टी20 मालिका खेळवली जात आहे. यादरम्यान भारताचे (Team India) स्टार आणि युवा खेळाडू शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि ईशान किशनचे (Ishan Kishan) फोटो व्हायरल झाले आहेत. गिल आणि इशान किशनची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा आयपीएलदरम्यान (IPL) आणि ड्रेसिंगरूममध्ये ते मस्ती करताना दिसले आहेत. आता विंडीज दौऱ्यातही त्यांचे हेअरस्टाईल (HairStyle) करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात  आले आहेत. 

Aug 12, 2023, 10:01 PM IST

अर्धशतकं हुकलं तरी T-20 Ranking मध्ये तिलक वर्माने पंड्यालाही मागे टाकलं; 21 स्थानांची झेप

ICC Men's T20I Batting Rankings: आयसीसीने भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या टी-20 मालिकेदरम्यान रँकिंग अपडेट केलं आहे. या नव्या रँकिंगमध्ये आपल्या पदार्पणाच्या मालिकेतेच सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माने मोठी झेप घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Aug 10, 2023, 03:58 PM IST

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, रोहित शर्माने टीममध्ये निवडला विश्वासू खेळाडू; पाहा Playing XI

Yashasvi Jaiswal, IND vs WI 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालासाठी हा डेब्यू सामना असणार आहे.

Aug 8, 2023, 07:57 PM IST

IND vs WI 3rd T20: कोणाला ठेवावं कोणाला वगळावं? हार्दिक-राहुलसमोर प्रश्नच प्रश्न; पाहा संभाव्य Playing 11

WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.

Aug 8, 2023, 08:13 AM IST

लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या

Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.

Aug 7, 2023, 08:18 AM IST

India West Indies T20: लेकाच्या डेब्यूनंतर आई-वडिलांना अश्रू अनावर; तिलक वर्मा म्हणतो, 'रात्री 11 वाजता फोन केला अन्...'

IND vs WI 2nd T20: संघात संधी मिळाल्यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) तिलक वर्माची मुलाखत घेतली. त्यावेळी अनुभवाविषयी विचारल्यावर तिलकने (Tilak Varma) भावना व्यक्त केल्या.

Aug 6, 2023, 06:28 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

'तू धोनी नाहीस'; LIVE सामन्यात कॉमेंटेटरचा टोला! मैदानातूनच ईशानने दिला रिप्लाय; पाहा Video

Ishan Kishan Aakash Chopra Video: सामन्यादरम्यान ईशान किशनने एक रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू स्क्रीनवर पाहताना कॉमेंट्री करणाऱ्या आकाश चोप्राने ईशान किशनचा उल्लेख करत एक टीप्पणी केली आणि यावरुन मैदानात असलेल्या ईशानने जशास तसा रिप्लाय दिला.

Aug 4, 2023, 10:25 AM IST