'हातावर टॅटू असूनही मी साईबाबांना दोष द्यायचो की तुमच्यामुळेच...'; इशानचा पहिल्यांदाच खुलासा
Ishan Kishan Sai Baba Tattoo: टॅटू गोंदवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये इशान किशनचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. इशानच्या हातावर तसेच छातीवरही टॅटू आहे. इशानने या टॅटूसंदर्भात मोठा खुलासा कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोरच केला आहे.
Dec 28, 2023, 05:26 PM ISTVideo: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा
Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात.
Dec 28, 2023, 04:45 PM ISTचर्चा तर होणारच! ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र झाले स्पॉट
Ishan Kisan-Smriti Mandhana : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येत्या 26 डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने दौऱ्यातून माघार घेतली. आता अचानक ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र दिसले.
Dec 20, 2023, 10:00 PM IST
'या' कारणासाठी घेतला ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक?
Ishan Kishan : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून ईशान किशनने अचानक माघार घेतली आहे. काही खासगी कारणास्तव आपण या मालिकेत खेळू शकत नसल्याचं ईशान किशनेने बोर्डाला कळवलंय
Dec 19, 2023, 08:33 PM ISTIND vs SA Test : मोहम्मद शमीनंतर ईशान किशन टीममधून आऊट, 'या' खेळाडूला लागली लॉटरी
IND vs SA, Ishan Kishan : टी-ट्वेंटी आणि वनडेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची (Team India Test squad) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाईल.
Dec 17, 2023, 04:37 PM ISTVirat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा 'हा' खेळाडू घेणार कोहलीची जागा?
Virat Kohli: आता टी-20 वर्ल्डकपच्या टीमसाठी विराट पहिली पसंती नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.
Dec 8, 2023, 11:25 AM ISTटीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड
Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात.
Dec 7, 2023, 09:37 PM ISTविराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM ISTमराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर
Dec 3, 2023, 03:16 PM ISTशेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियात मोठा बदल, Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी20 सामन्यातील शेवटचा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. य मालिकेत टीम इंडियाने टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 3, 2023, 07:55 AM IST
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTIND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!
Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.
Nov 20, 2023, 10:12 PM ISTIND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...
World Cup 2023 IND vs AUS Final : एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 06:13 PM IST